राजापूर | शिवसेना नाणारबाबत भूमिका मांडणार
राजापूर | शिवसेना नाणारबाबत भूमिका मांडणार
Mar 1, 2020, 03:20 PM ISTसामानातील नाणारच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री म्हणतात...
कोणता जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Feb 18, 2020, 11:03 AM ISTमुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, नाणारप्रकरणी काय भूमिका घेणार ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर
Feb 17, 2020, 09:18 AM IST'सामना'मध्ये नाणारच्या समर्थनाथ जाहीरात, शिवसेनेने भूमिका बदलली ?
मनाच्या कोकण आवृत्तीत नाणारच्या समर्थनाथ जाहीरात
Feb 15, 2020, 01:15 PM ISTमुंबई । 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 2, 2019, 11:50 PM ISTमोठी बातमी : 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे.
Dec 2, 2019, 08:27 PM IST'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?'
४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय
Jul 3, 2019, 08:21 PM ISTरायगड : नाणारचा रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये येणार
रायगड : नाणारचा रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये येणार
Jun 20, 2019, 12:10 PM ISTमी नेहमीच नाणारवासियांसोबत - उद्धव ठाकरे
नाणार प्रकल्प रद्द झाल्याने नाणारवासियांनी आनंद व्यक्त केला आहे
Mar 3, 2019, 01:34 PM ISTनाणार जाणार, शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी परत करणार - सुभाष देसाई
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे होणार नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Mar 2, 2019, 09:13 PM ISTरत्नागिरी | नाणारवासीयांच्या लढयातला यश
रत्नागिरी | नाणारवासीयांच्या लढयातला यश
Controversial Nanar Project Cancelled.
नाणार भूसंपादन आदेश रद्द करण्यासाठी धरणे आंदोलन
मुंबईतल्या आझाद मैदानात निदर्शनं
Nov 27, 2018, 06:36 PM ISTनाणार केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक
नाणारच्या पेट्रो केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आणखी आक्रमक
Jul 18, 2018, 05:08 PM IST