'मला तोंड लपवावं लागतं,' नितीन गडकरी लोकसभेत स्पष्टच बोलले; म्हणाले 'इतका खराब रेकॉर्ड....'
Nitin Gadkari on Road Accidents: आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे.
Dec 12, 2024, 06:11 PM IST
'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोट
'तुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु'; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
Sep 15, 2024, 08:56 AM ISTरस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
Cashless Treatment Plan: रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांसदर्भात मोठी घोषणा संसदेत करण्यात आली.
Aug 3, 2024, 08:37 AM IST2024 मध्ये टोलच्या नियमात होणार 'हा' बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय
GPS Based Toll: हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे.
Dec 21, 2023, 12:58 PM ISTराष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच...
National Highway Clear Potholes:केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
Sep 29, 2023, 10:36 AM ISTMaharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, 'मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की....'
Maharashtra Politics: जे मंत्री होणार होते त्यांची अवस्था समजू शकतो. तो नक्कीच नाखूष होऊन या गर्दीत माझा नंबर कधी येईल का? असा प्रश्न विचारत असतील, असे गडकरी म्हणाले.
Jul 8, 2023, 09:15 AM ISTNitin Gadkari : 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर दिसतील, नितीन गडकरी यांनी सांगितला संपूर्ण Plan
Nitin Gadkari on Electric Car and Scooter : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ई-मोबिलिटीबाबत मोठे भाष्य केले आहे. 2030 पर्यंत दोन कोटी इलेक्ट्रिक वाहने भारतीय रस्त्यांवर आणण्याची संकल्पना केली आहे, असे गडकरी म्हणाले. ई-मोबिलिटीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली पाहिजे, असे ते म्हणाले.
Feb 13, 2023, 11:14 AM ISTVehicle Scrappage Policy : 1 एप्रिलपासून देशातील रस्त्यांवरून गायब होणार 'ही' वाहनं; नितीन गडकरींची घोषणा
Vehicle Scrappage Policy : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत देशात अनेक अशा नव्या योजना राबवल्या ज्या मार्गानं खऱ्या अर्थानं नवनवीन तंत्रज्ञान देशातीलन नागरिकांना अनुभवता आलं.
Jan 31, 2023, 11:03 AM ISTPetrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर
Flex Fuel WagonR in India: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे प्रवास महागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. आता देशातील नामांकीत कंपनी मारुति सुझिकीने पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनावर धावणारी वॅगनआर आणली आहे.
Dec 13, 2022, 04:12 PM IST'रस्त्याची चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदाराला भर चौकात शिक्षा द्यायला हवी'
रस्त्यांची चुकीची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना भर चौकात शिक्षा द्यायला हवी, वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे नंबर छापायला
Jan 17, 2020, 06:10 PM IST'मोटार व्हेईकल ऍक्ट'नंतर अपघातांची संख्या घटली, गडकरींचा दावा
देशात १ सप्टेंबर २०१९ पासून नवा 'मोटार व्हेईकल ऍक्ट' लागू करण्यात आला.
Nov 23, 2019, 07:41 AM ISTप्लॅस्टिकच्या जागी आता बांबूच्या बॉटल्सचा वापर
काय आहे बांबूच्या बॉटलची किंमत?
Oct 31, 2019, 12:27 PM ISTभाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नाहीच
Oct 4, 2019, 02:35 PM ISTमटण, मासे, भाज्यांच्या कचऱ्यापासून धावणार तुमची गाडी
जाणून घ्या हे कसे शक्य होणार...
Sep 24, 2019, 09:29 AM ISTभारतात २ वर्षात सर्वत्र इलेक्ट्रीक बस धावताना दिसतील - नितीन गडकरी
मुळे सहजच लोक हा पर्याय स्वीकारतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
Sep 23, 2019, 07:42 PM IST