निवड समिती

BCCI कडून भारतीय संघाच्या निवड समितीची घोषणा

BCCI कडून भारतीय संघाच्या निवड समितीची घोषणानिवड समितीत आणखी 3 सदस्यांची निवड

Dec 24, 2020, 09:37 PM IST

'या'च अटीवर धोनीला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळणार

धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीला नवसंजीवनी मिळणार? 

 

Mar 9, 2020, 05:12 PM IST

'टीम इंडिया'च्या निवड समितीची घोषणा लवकरच, ही नावं आघाडीवर

मार्चच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांची घोषणा होणार आहे.

Feb 17, 2020, 08:26 PM IST

'म्हणून धोनीची निवड केली नाही'; एमएसके प्रसाद यांचं स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट टीम ही सध्या न्यूझीलंडमध्ये आहे.

Feb 6, 2020, 08:55 PM IST

टीम इंडियाच्या 'निवड समिती'साठी अजित आगरकरचा अर्ज

कोण होणार टीम इंडियाच्या निवड समितीचा नवा अध्यक्ष?

Jan 24, 2020, 07:33 PM IST

टीम इंडियात सूर्यकुमार यादव नाही, हरभजन भडकला

श्रीलंकेविरुद्धची टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे.

Dec 24, 2019, 06:28 PM IST

सौरव गांगुलीचा एमएसके प्रसादच्या निवड समितीला धक्का

गांगुलीचं निवड समितीबाबत मोठं वक्तव्य

Dec 2, 2019, 01:10 PM IST

'निवड समितीमध्ये बदल कर'; हरभजनची गांगुलीकडे मागणी

निवड समितीमध्ये मजबूत लोकांची गरज

Nov 25, 2019, 04:30 PM IST

धोनीचं भवितव्याबाबत निवड समितीचं मोठं वक्तव्य

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीच्या भारतीय टीममध्ये धोनीची निवड झाली नाही.

Oct 25, 2019, 05:03 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीच्या निवडीची शक्यता कमी

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी सेवा केल्यानंतर धोनीने आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.

Aug 29, 2019, 06:34 PM IST

'अंबाती रायुडूच्या निवृत्तीला निवड समिती जबाबदार', गंभीरचा आरोप

भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Jul 3, 2019, 08:38 PM IST

World Cup 2019: ऋषभ पंत का दिनेश कार्तिक? वर्ल्ड कपचं तिकीट कोणाला?

पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आज भारतीय टीमची घोषणा होणार आहे.

Apr 15, 2019, 12:10 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कप टीमसाठी रोहितचा निवड समितीला सल्ला

३० मेपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड येत्या काही दिवसात होईल.

Apr 4, 2019, 08:40 PM IST

निवड समिती मला फिनिशर म्हणून पाहतेय - केदार जाधव

केदारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नॉटआऊट ८१ रन केल्या.

Mar 3, 2019, 06:59 PM IST

मुश्ताक अली टी-२० : मुंबईच्या टीममध्ये पृथ्वीचे पुनरागमन, रहाणेकडे नेतृत्व

मुंबई संघाची  बॉलिंगची धुरा धवल कुलकर्णीकडे असेल.

 

Feb 18, 2019, 04:21 PM IST