महिलांना दरमहा दीड हजार पेन्शन, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'या' सरकारचा निर्णय!
Women Pension: हिमाचल प्रदेशमध्ये 18 ते 59 वर्षे वयापर्यंतच्या प्रत्येक महिलेला दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहेत.
Mar 4, 2024, 08:38 PM ISTमोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...
New Pension Scheme : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या...
Mar 2, 2024, 07:43 AM ISTपेन्शन वाढली रेsss! पाहा कोणाला मिळणार 100 टक्के निवृत्तीवेतनवाढ
Pension Scheme Latest News: जुनी पेन्शन योजना (Old Prension Scheme) लागू करा अशी मागणी उचलून धरत दरम्यानच्या काळात अनेक निदर्शनं झाली. ज्यानंतर आता राज्य शासन एका नव्या निर्णयावर पोहोचला आहे.
Jan 17, 2024, 09:22 AM ISTPension News : महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता होणार 'हा' बदल
Woman Employee Pension News : जुनी आणि नवी पेन्शन योजना याबाबतचा संभ्रम आणि नाराजीची लाट असं काहीसं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे.
Jan 3, 2024, 08:03 AM IST
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात RBI चं स्पष्ट मत; कर्मचाऱ्यांना फायदा होणार की तोटा?
Old Pension Scheme : नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांनी केली आहे. यामध्ये आता आरबीआयनंही आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
Dec 12, 2023, 09:18 AM IST
मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना...; पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम
Pension Scheme : असंख्य पेन्शनधारकांच्या यादीत तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचं नाव आहे का? भविष्यात तुम्हीही पेन्शनधारकांमध्येच येणार आहात का? पाहा मोठी बातमी
Dec 11, 2023, 08:09 AM IST
पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; केंद्राच्या एका निर्णयामुळं नेमकं काय बदलणार?
Pensioners Life Certificate: भारत सरकारकडून सातत्यानं काही नवे नियम नागरिकांच्या दृष्टीनं आखले जातात. या नियमांमध्ये सर्वच स्तरांतील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवलं जातं.
Oct 16, 2023, 09:20 AM IST
पेन्शन बंद होणार? आताच वाचा सविस्तर बातमी
Pension News : जिथं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 65 आणि त्याहून अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 1 हजार रुपये प्रतीमहा इतकी रक्कम दिली जाते.
Jun 15, 2023, 02:22 PM IST
पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना १० लाख
पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना १० लाख देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Jul 11, 2020, 07:30 AM IST२८ लाख कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतनाचा लाभ
किमान निवृत्तीवेतनाचा लाभ २८ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. किमान मासिक निवृत्तीवेतनाची मर्यादा वाढवून एक हजार रुपये करण्यात आली आहे.
Aug 28, 2014, 05:24 PM IST