विराट कोहली, सुनील शेट्टीसह नीरज चोप्राच्या डायटमध्ये एक गोष्ट कॉमन; आजच सुरू करा!
तुम्हाला माहितीये का या सेलिब्रिटींच्या आहारात नेमका कोणता महत्त्वाचा घटक असतो?
Nov 30, 2024, 12:28 PM ISTक्रिकेटमधून निवृ्त्तीनंतर दिनेश कार्तिकने निवडला नवा खेळ? ऑलिम्पिकआधी जोरदार सराव
Dinesh Karthik Video : टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती स्विकारली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवानंतर कार्तिकने आपल्या निवृत्ती घोषणा केली होती.
May 29, 2024, 07:15 PM ISTनीरज चोप्रा लग्न कधी करणार? भारतात येताच आईनं दिलं उत्तर
Neeraj Chopra Marriage : आमचं कुटुंबीय त्यांचं लग्न करण्यास तयार आहे, पण तो 25 वर्षांचा झाला आहे, पण आम्ही आधी नीरजला विचारू, त्यानंतर आम्ही त्यासाठी मुलगी शोधू, असं नीरजची आई म्हणाल्या आहेत.
Oct 6, 2023, 03:29 PM ISTखांद्यावर तिरंगा अन् डोळ्यात पाणी! सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला का आली नीरज चोप्राची आठवण?
Smriti mandhana On Neeraj Chopra : आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) सुवर्णपदक मिळाल्यानंतर स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी तिला भालाफेकपटू निरज चोप्राची आठवण आली.
Sep 25, 2023, 08:05 PM IST'इंडिया दा मुंडा गोल्ड जीत्या ते...'; नीरज चोप्राने Gold जिंकताच नदीमच्या वडिलांची प्रतिक्रिया
Arshad Nadeem Father On Neeraj Chopra: जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकावर नाव कोरलं तर पाकिस्तानच्या नदीमने रौप्यपदकावर नाव कोरलं.
Aug 30, 2023, 11:40 AM ISTनीरज चोप्रा मराठा? पानिपतच्या युद्धाशी खास कनेक्शन? पण यात तथ्य किती?
Neeraj Chopra Maratha Connection: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी ऑपिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदावर नाव कोरल्यानंतरही नीरजची जगभरामध्ये चर्चा झाली होती. यावेळी नीरज मराठा असल्याच्या मुद्द्यावरुनची बरीच चर्चा झालेली. आता पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमकी ही मराठा कनेक्शनची चर्चा काय आहे...
Aug 28, 2023, 04:14 PM ISTDiamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला इतिहास, 'लॉसने डायमंड लीग'वर कोरलं नाव
Neeraj Chopra wins Lausanne Diamond League : ऑलिम्पियन नीरज चोप्राची विजयाती घोडदौड सुरु आहे. त्याने पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.'लॉसने डायमंड लीग'वर त्याने आपलं नाव कोरलंय.
Jul 1, 2023, 08:47 AM IST'गोल्डन बॉय' Neeraj Chopra ची 'डायमंड' कामगिरी; जगज्जेत्या पीटर्सला हरवून Doha Diamond League वर कोरलं नाव
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीगवर (Diamond League Final) आपलं नाव कोरलं आहे.
May 6, 2023, 07:21 AM IST
Neeraj Chopra Dance: विराटच्या शोमध्ये नीरज बेधुंद नाचला; डान्स पाहून पोरीही लाजल्या; पाहा VIDEO
Neeraj Chopra Dancing video: सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडिओमध्ये निरज चोप्रा यशराज मुखाटे, दीपराज जाधव आणि रुही दोसानी या कलाकारांसोबत मनसोक्त नाचताना दिसला.
Mar 24, 2023, 07:21 PM ISTक्रिकेटमधील ऐतिहासिक निर्णयापासून ते नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापर्यंतच्या 2022 मधील क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी
2022 क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी एका क्लिकवर!
Dec 30, 2022, 12:25 AM ISTOlympic gold : सिंगल की मिंगल, खुद्द नीरजनंच सांगितलं त्याचं रिलेशनशिप स्टेटस
अंत भला तो सब बला, हे नीरजसाठी लागू होतं...
Aug 10, 2021, 07:11 PM IST
विराट कोहली, मीराबाई चानूसह ‘या’ खेळाडूंचाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली होती.
Sep 25, 2018, 07:49 PM ISTआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो
आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताच्या नीरज चोप्राला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.
Aug 27, 2018, 07:29 PM ISTएशियन गेम्स २०१८ : भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या नीरजबद्दल जाणून घ्या...
नीरज उद्घाटन कार्यक्रमात देशाचा राष्ट्रीय ध्वज हातांत घेऊन भारतीय दलाचं नेतृत्व करताना दिसेल
Aug 18, 2018, 01:01 PM ISTभालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक
नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.
Jul 18, 2018, 08:38 PM IST