आई-वडिलांनी इच्छा मारली, आजारांनी वेढलं तरी मानली नाही हार; 'पंचायत'मधील अम्माचा डोळ्यात अश्रू आणणारा संघर्ष
Panchayat Season 3 : 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'पंचायत' आजीबाईंचं स्वप्न पूर्ण... सगळं ठीक असताना फक्त म्हणे, 'अंदर से मन अच्छा नहीं लग रहा है!'
Jun 15, 2024, 03:21 PM IST
ललनांसोबत राजकीय नेत्याचे बारमध्ये ठुमके; मगच मतदान (व्हिडिओ)
प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील पताही प्रखंड पंचायत समितीशी संबंधीत आहे.
Aug 27, 2018, 01:47 PM ISTभुरुच : पंचायतीपासून लोकसभेपर्यंत भाजपचा दबदबा
पंचायतीपासून लोकसभेपर्यंत भाजपचा दबदबा
Dec 3, 2017, 03:59 PM ISTगोव्यात पंचायत निवडणुकांत भाजपचं वर्चस्व
गोव्यात पंचायत निवडणुकांत भाजपचं वर्चस्व
Jun 14, 2017, 02:40 PM ISTपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रायगडची यंत्रणा सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:42 PM ISTबलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश!
उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.
Sep 4, 2015, 12:14 PM ISTसासू-सुनेच्या भांडणात पंचायतीचं तालिबानी फर्मान
उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये दोन महिलांना घरगुती अत्याचारासोबतच पंचायतीच्या तालिबानी निर्णयाचाही सामना करावा लागलाय.
May 19, 2015, 02:46 PM IST50 हजार घेऊन गर्भपात कर, बलात्कार पीडितेला पंचायतीचा आदेश
बलात्कार पीडित महिलेला आरोपीकडून 50 हजार रुपये घेऊन पोटात वाढणाऱ्या गर्भाला पाडण्याचा धक्कादायक आदेश जातपंचायतीकडून मिळालाय. बिहारच्या किशनगंज जिह्याताली बाहदूरगंज भागात ही घटना उघडकीस आलीय.
Dec 4, 2014, 04:19 PM ISTधक्कादायक: बलात्काराची शिक्षा, नराधमाला फक्त पाच फटके
१४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला एका पंचायतीने पाच वेळा श्रीमुखात लगावण्याची शिक्षा ठोठावली आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा सर्वस्तरातून विरोध होत असून प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकल्यावर पोलिसांना जाग आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Aug 22, 2014, 08:15 PM ISTबोकोरो बलात्काराबाबत राज्यसभेत कठोर कारवाईची मागणी
बोकोरो जिल्ह्यात पंचायत समितीच्या आदेशानंतर एका 10 वर्षाच्या मुलीवर सर्वांसमोर बलात्कार केल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. राज्यसभेत खासदारांनी हा मुद्दा मांडला. या घृणास्पत घटनेबाबत निंदा करण्यात आली. पंचायतीचा मोरक्याविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी केली.
Jul 12, 2014, 04:31 PM ISTमुलींनी जीन्स पॅंट घालू नये यासाठी फतवाच
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पंचायतीचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या पंचायतीने मुलींना जीन्स पॅंट घालण्याबाबत फतवा काढला आहे. मुलींनो जीन्स पॅंट घालू नका, असा फतवा आहे.
Mar 27, 2014, 09:53 AM ISTपंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात भावाचं प्रेम चुकीचं ठरवतं त्याच्या या चुकीची शिक्षा त्याच्या विधवा बहिणीला दिली गेली... आणि ही शिक्षा होती, ३० जणांचा तिच्यावर सामूहिक बलात्कार...
Jan 31, 2014, 11:49 AM ISTबलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं पंचायतीचं फर्मान
उत्तर प्रदेशातील इटावा गावात खाप पंचायतीने बलात्काऱ्यांना जिवंत जाळण्याचं फर्मान काढलं आहे. या गोष्टीला मानवाधिकार संघटनेचे लोक विरोध करत आहेत. मात्र पंचायतवाले आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
May 14, 2013, 04:47 PM IST... आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलं!
हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.
Feb 19, 2013, 03:13 PM ISTलहान वयात लग्न करा, बलात्कार होणार नाही- पंचायत
खाप पंचायत नेहमीच आपल्या अजब-गजब निर्णयांनी वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. मात्र त्यावर कोणाचाही निर्बंध नसतो.
Oct 8, 2012, 05:12 PM IST