पीएनबी गैरव्यवहार : महिला बँक अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई
पंजाब नॅशनल बॅंक अर्थात पीएनबी गैरव्यवहारात गुंतलेल्या बड्या महिला बँक अधिकाऱ्यावर सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे.
Aug 14, 2018, 05:32 PM ISTपीएनबी बॅंकेला निरव मोदीने डुबवलं, केंद्र सरकारने दिला मदतीचा हात
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना आर्थिक भांडवल देण्याची घोषणा केली आहे. अन्य तीन बॅंकांमध्ये आंध्र बॅंकेला २०१९ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेला २१५७ कोटी रुपये आणि कॉर्पोरेशन बॅंकेला २५५५ कोटी रुपये भांडवली गुंतवणूक मिळणार आहे.
Jul 26, 2018, 11:23 PM ISTपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार?
पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी दिलेय.
Jun 26, 2018, 11:06 PM ISTया बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता
भारतीय रिझर्व्ह बॅंकच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीआधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकाने आपल्या गृहकर्जात वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकांचे गृहकर्ज महागणार आहे.
Jun 2, 2018, 08:18 AM ISTनवी दिल्ली । नीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 02:07 PM ISTनीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही.
Feb 24, 2018, 07:31 AM ISTपंजाब नॅशनल बॅंकेतील ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला
नीरव मोदी प्रकरणामुळे पंजाब नॅशनल बॅंकेची जगभरात चर्चा झाली. दरम्यान अजून एका घोटाळ्यामुळे बॅंक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महत्त्वाचा डेटा लीक झाल्याचा घोळ या बॅंकेतून समोर आलायं.
Feb 23, 2018, 06:04 PM ISTमुंबई । नीरव मोदीला दणका, शेअर आणि महागड्या वस्तू जप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 23, 2018, 01:21 PM ISTतुमची फसवणूक झाली नाही ना! नीरव मोदीने दागिन्यात असे गंडवले
तुम्ही हिऱ्यांचे दागिने घेतले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही गितांजली डायमंडसमधून हिऱ्यांचे दागिने घेतले असतील, तर तुमची फसवणूक झालेय नक्की.
Feb 21, 2018, 02:36 PM ISTपंजाब बँक घोटाळा : मोठे मासे गजाआड, जिंदाल याला अटक
पंजाब नॅशनल बँकच्या अपहाराप्रकरणी आता मोठे मासे गजाआड व्हायला सुरूवात झालीय.
Feb 21, 2018, 11:29 AM ISTनीरव मोदीची रायगडातील मालमत्ता जप्त, सीबीआयची कारवाई
तालुक्यातील किहीम येथील नीरव मोदी यांचा आलिशान बंगला, महेंद्र रेस्ट्रॉन व स्कॉर्पियो या दोन गाड्या व सर्व मालमत्ता मुबंई येथील सीबीआय टीमने जप्त केली आहे.
Feb 21, 2018, 09:01 AM ISTपंजाब बॅंक घोटाळा : अरुण जेटलींनी अखेर मौन सोडले
पीएनबी गैरव्यवहाराबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अखेर मौन सोडले. रिझर्व्ह बॅंकेला अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकिंग व्यवस्थेची फसवणूक करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा जेटली यांनी दिलाय.
Feb 21, 2018, 08:36 AM ISTनीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ अंबानीसह आणखी ५ जण अटकेत
नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीसह आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
Feb 21, 2018, 07:51 AM ISTबॅंक घोटाळा : पंतप्रधान मोदी गप्प का - राहुल गांधी
पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत मौन सोडलेलं नाही. याच मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र केलंय.
Feb 20, 2018, 11:03 AM ISTदुसरा मोदी पैसे घेऊन पळून जातो - बाबा रामदेव
मी केवळ एकाच मोदींना ओळखतो असे विधान करणारे योग गुरु बाबा रामदेव यांनी नीरव मोदीचा समाचार घेतला. दुसरा मोदी पैसे घेऊन परदेशात पळून जातो, असे रामदेव यांनी म्हटलेय.
Feb 20, 2018, 10:37 AM IST