Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलभेटीचा उत्साह शिगेला...; रिंगण सोहळ्यातील भारावणारी दृश्य; पाहून लगेच स्टेटसला ठेवाल
Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपुरातील वातावरण सध्या एका वेगळ्याच शिखरावर पोहोचलं आहे कारण, इथं कणाकणात विठ्ठल आहे...
Jul 16, 2024, 02:50 PM ISTAshadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना पाठवा 'हे ' खास शुभेच्छा संदेश, फोटो, Whatsapp Status अन् विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा
Ashadhi Ekadashi 2024 Wishes Quotes Whatspp Status in Marathi : आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशीच व्रत हे भगवान विष्णुला समर्पित आहे. विठू माऊली ही भगवान विष्णूचं अवतार मानले जाते. आषाढी एकादशीला पंढरपुरासह अवघ्या महाराष्ट्र विठुमय होऊन होता. चला मग आषाढी एकादशीचा आनंद प्रियजनांसोबत द्विगुणीत करण्यासाठी Quotes, Messages, आणि WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास शुभेच्छा संदेश पाठवून विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा
Jul 16, 2024, 08:25 AM IST'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली?
Pandharpur Wari 2024: 'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली? आषाढी वारी सुरु झाली आहे. वारकरी आता पंढरपूरला रवाना होत आहे. पण पंढरपूर या शब्दाची निर्मिती कशी झाली माहीत आहे का? पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात.
Jul 2, 2024, 04:51 PM ISTPandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात
Ashadhi Ekadashi : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. एकदम आनंदमय वातावरण दिसून येत आहे.
Jun 10, 2023, 07:44 AM ISTधक्कादायक! पंढरपूरला गेलेल्या भाविकांना अन्नातून विषबाधा
Pandharpur Food Posioning: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरनगरीमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
Dec 6, 2022, 03:00 PM ISTआळंदी । ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा
वारी. पंढरपूर वारी. आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा
Jun 25, 2019, 11:55 AM ISTनिरोगी आरोग्य, प्रदुषण मुक्तीसाठी पंढरीची 'सायकल वारी'
आषाढीनिमित्त वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत.
Jun 22, 2019, 07:19 PM ISTगजानन महाराजांच्या पालखीचं ८ जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारी संतनगरी शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही आषाढी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरसाठी रवाना होणार.
Jun 4, 2019, 06:53 PM ISTआनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान
लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने जाधव दाम्पत्याने आनंद व्यक्त केला.
Jul 23, 2018, 09:11 AM ISTज्ञानेश्वरांची पालखी आजोळघरी तर सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं आव्हान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळघरी गांधीवाड्यातल्या मुक्कामानंतर आज आळंदीहून पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असेल, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल.
Jun 18, 2017, 02:24 PM ISTज्ञानोबा-तुकोबांची पालखी १६-१७ जूनला ठेवणार प्रस्थान
आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी देहूमधून 16 जूनला प्रस्थान ठेवणार आहे... तर 17 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.
Apr 24, 2017, 02:28 PM ISTसंत तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे होणार प्रस्थान
आषाढवारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुगावातून 27 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी संस्थानच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
Jun 26, 2016, 09:35 PM ISTतब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी अन् पुजेचा मान
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठवलाची मानाची पूजा करण्याचा मान, यंदा हिंगोलीतल्या धांडे दाम्पत्याला मिळाला. तब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी करणारं धांडे दाम्पत्य विठ्ठलाप्रती नुसतं श्रद्धाळूच नाही, तर कष्टाळू, मेहेनती आणि आदर्श असंच वारकरी दाम्पत्य आहे.
Jul 31, 2015, 05:31 PM ISTदिल्लीत प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राकडून पंढरपूर वारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 08:09 PM IST