भारत-चीन सीमा सहकार करारावर होणार स्वाक्षरी
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सध्या रशिया आणि चीनच्या दौ-यावर आहेत. रशियातून काल चीनमध्ये दाखल झालेत. चीनमध्ये आज ते अध्यक्ष क्सी जिनपिंग यांच्याशी आणि पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेणार आहेत. सीमा सहकार करारासह अनेक महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्ष-या होणार आहेत.
Oct 23, 2013, 10:35 AM ISTनरेंद्र मोदी पोपट - सलमान खुर्शिद
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी उत्तर दिलेय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली होती. यावर भाष्य करताना खुर्शिद म्हणालेत, मोदी हे पोपट आहे.
Oct 1, 2013, 03:28 PM ISTदेशात जातीय दंगली भडकवणाऱ्यांना माफी नाही-पंतप्रधान
देशात जातीय दंगली भडकवणाऱ्यांना माफी देणार नसल्याचा इशारा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलाय.
Sep 23, 2013, 12:31 PM ISTसीरिया संकटामुळे अर्थकारणावर परिणाम - पंतप्रधान
रूपयांचे मूल्य घसरणे ही चिंतेची बाब आहे. सीरिया संकटामुळे अर्थकारणावर परिणाम झाला आहे. तसेच करंट अकाऊंट डेफिसिटमुळे रूपया घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण ही देशापुढील आर्थिक चिंता आहे, असे निवेदन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे लोकसभेत केले.
Aug 30, 2013, 01:30 PM ISTआता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
Mar 4, 2013, 10:01 AM ISTजे केलं ते आम्हीच केलं – राहुल गांधी
देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वकाही करणार असे सांगितले होते. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत असून, आम्ही अनेक गोष्टी करून दाखविल्या आहेत, असे काँग्रेसचे महासचिव आणि खासदार राहुल गांधी यांनी आज सांगितले.
Nov 4, 2012, 04:15 PM ISTपंतप्रधान मुंबईत
मुंबई हायकोर्टाने दीडशे वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि आयआयटीच्या सुवर्ण महोत्सवी दिक्षांत समारंभासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान मुंबईला आले आहेत.
Aug 18, 2012, 09:06 AM IST'टाइम मॅगझिन'ने पंतप्रधान ठरविले झीरो
टाइम मॅगझिन'ने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपेक्षेपेक्षा कमी यश मिळविणारे अर्थात 'अन्डरऍचिव्हर' व्यक्ती म्हणून उल्लेख करताना गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना हिरो ठरविले आहे. नरेंद्र मोदी यांना 'चतूर राजकारणी' असा उल्लेख केला आहे.
Jul 8, 2012, 03:41 PM ISTआरोप सिद्ध झाले तर राजीनामा - पीएम
टीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले आहे. टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणे केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेऊ, असेही ते म्हणाले.
May 30, 2012, 07:56 AM IST