पगार वाढ

यंदा प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत का? अंकशास्त्रातून जाणून घ्या कसे राहील तुमचे वर्ष

Numerology For Appraisal : आजच्या जगात चांगली आणि सुरक्षित नोकरी मिळणं कठीण झालं आहे. त्यात आता प्रमोशन आणि इंक्रीमेंटचे दिवस असल्याने यावर्षी आपलं बँक बॅलेन्स वाढणार का? अशी चिंता प्रत्येक नोकरदाराला पडलीय. अंकशास्त्रात तुमच्या मूलांकानुसार कोणाला प्रमोशन तर कोणाला पगारवाढ होणार याची भविष्यवाणी केलंय. अंकशास्त्रानुसार नोकरीतील यश आणि पदोन्नतीबद्दल तुमच्या कुंडलीतील मंगळ, बुध आणि शनि यांची स्थिती महत्त्वाची असते. 

May 18, 2024, 02:07 PM IST

पगार वाढीत जगातील 32 शहरांपैकी तीसऱ्या क्रमांकावर मुंबई

नोकरी करण्याऱ्यांच्या मनात सतत अपेक्षा असते ती म्हणजे पगार वाढण्याची.

Mar 27, 2019, 12:30 PM IST

आता वेतन आयोग बंद, 'अशा' प्रकारे वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार

सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.

Mar 19, 2018, 05:20 PM IST

7 वा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाची केली होती मागणी 

Feb 26, 2018, 05:07 PM IST

राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी खुशखबर

  राज्यातील पोलीस दलासाठी खुशखबर आहे. राज्यातील पोलीसांच्या आहार भत्यात सहा वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ दुप्पटीने असणार आहे. 

Nov 3, 2017, 10:08 PM IST

Good News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ

सटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 7, 2017, 11:31 PM IST

पगार वाढीसाठी एसटी कामगारांचा ३ जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा

पगार वाढीसाठी एस टी कामगारांचा ३जानेवारी रोजी मंत्रालयावर 'हल्ला बोल मोर्चा' नेण्याचा निर्धार केला आहे. वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली असून १ एप्रिल २०१६ पासून नवीन वेतन करार आमलात न आल्याने हे आंदोलन एस टी कामगारांकडून करण्यात येणार आहे.

Dec 3, 2016, 03:34 PM IST

आमदार यांच्यानंतर आता नगरसेवकांना सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव

राज्यातील आमदारांना गरीब झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांच्या पगारात  भरघोस वाढ करून घेतली. आता हिच जाणीव पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांना झाली आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव विधी समितीत मंजूर करण्यात आला आहे.

Aug 9, 2016, 06:38 PM IST

खासदारांचा पगार दुप्पटीने वाढणार ?

सरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर आता संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचं वेतन वाढवण्याबाबत सरकार विचार करत आहे. राज्यसभा आणि लोकसभेत एकूण ८०० खासदार आहेत. त्यांची बेसिक सॅलरी ५०००० हून आता १ लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे.

Jul 18, 2016, 09:08 PM IST

खुशखबर! कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कामगारांची पगार वाढ

सरकारने सोमवारी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर काम करणाऱ्या कामगारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांचा कमीत कमी पगार आता १० हजार रुपये असणार आहे. लोकसभेत बोलतांना कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली आहे. 

Apr 25, 2016, 06:27 PM IST

बँक कर्मचार्‍यांना ५,५०० रुपयांची पगारात वाढ

 देशातील साडेसात लाखांहून अधिक कर्मचार्‍यांच्या पगारात थकबाकीसह २२०० पासून ५५०० रुपयांपर्यंत पगारवाढ करण्यात आली आहे. नविन करारामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे. 

May 26, 2015, 09:15 AM IST

कैदी संजय दत्तचा पगार वाढणार

अभिनेता संजय दत्त याचा पगार वाढणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार संजय दत्तचा पगार १५ रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे संजय दत्तला आता  दरमाह १००० ते १२०० पगार मिळेल. 

Sep 17, 2014, 09:53 PM IST

एस.टी. कर्मचाऱ्यांना खूश खबर, पगार वाढला

एसटी कर्मचाऱ्यांना १३ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा २३ एप्रिलपासून सुरू होणारा संप टळला आहे.

Apr 14, 2013, 08:28 AM IST