परिणाम

यंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...

El Nino Impact on monsoon : मागच्या वर्षी मान्सूननं अपेक्षेहून लवकरच दडी मारली. बऱ्याच अंशी राज्यात अवकाळीच्या स्वरुपात पाऊस नासधुस करताना दिसला. आता येणारं वर्ष नेमकं कसं असेल? 

Feb 12, 2024, 11:39 AM IST

Mangal Margi 2023: दोन दिवसांनी मार्गी होतोय मंगळ; 'या' चार राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्या

Mangal Margi 2023: प्रत्येक राशीचा एक ग्रह असतो. हा ग्रह त्या राशीसाठी पूरक असतो. याच ग्रहामुळं काही सकारात्मक बदलही घडून येतात. अशातच मंगळाचं अनन्यसाधारण महत्त्व आपण बहुतांश ग्रहांवर पाहिलं आहे. 

Jan 11, 2023, 08:22 AM IST

संचारबंदीमुळे ६० लाख रोजगारांवर परिणाम

कोरोनाचा हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम 

Dec 22, 2020, 04:36 PM IST

Gold Silver Price : सोन्याच्या दरावर कोरोनाच्या फाइजर लसीचा परिणाम

सोनं गाठणार लवकरच निच्चांक 

Nov 11, 2020, 09:40 AM IST

वीज खंडीत झाल्याचा मुंबईतल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन 

Oct 12, 2020, 07:30 PM IST

हेपेटायटीस- बीचा पुरुषांच्या पुनरुत्पादनक्षमतेवर असा होतो परिणाम

 यकृताच्या कर्करोगारखे गंभीर आजार उद्भवू शकतात

Aug 4, 2020, 12:26 PM IST

....अन् 'निसर्ग'नं असं बदललं रुप; पालघरमध्ये मुसळधार

वादळानं दिशा बदलली आणि... 

Jun 4, 2020, 09:21 AM IST

रामायणच्या वाढत्या टीआरपीचा महाभारतवर असा झालाय परिणाम

महाभारताच्या टीआरपीवर परिणाम झालेला पहायला मिळतोय. 

May 2, 2020, 02:43 PM IST

धक्कादायक ! कोरोना व्हायरसचा मेंदूवरही परिणाम?

सर्वात महत्वाचे अपडेट 

Apr 5, 2020, 06:57 AM IST

हमखास नफा कमावून देणाऱ्या सरकारी योजनांच्या व्याजदरात मोठी कपात

एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात .... 

Apr 1, 2020, 10:48 AM IST
औरंगाबाद | लॉकडाऊनचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर PT1M51S

औरंगाबाद | लॉकडाऊनचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर

औरंगाबाद | लॉकडाऊनचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर

Mar 25, 2020, 03:20 PM IST

कोरोनाचा शेअर बाजारावर परिणाम, आजवरची सर्वात मोठी घसरण

 कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाचा शेअर बाजारावरही परिणाम 

Mar 12, 2020, 04:43 PM IST

कोरोना व्हायरसचा सोन्याच्या भावावर असा झाला परिणाम

कोरोना व्हायरसमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले

Mar 10, 2020, 09:47 PM IST