शिक्षकाची आदिवासी विद्यार्थ्याला पाईप, लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
अनिश रंगराव रिठे पाचवीच्या आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण
Feb 27, 2020, 07:30 AM ISTरायगड । महाड येथे पाईपला मोठी आग
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी आणलेल्या पाईपला लागलेली आग विझवण्यात आलीय. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नवीन प्रकारचे पाईप आणण्यात आले होते आणि त्याच पाईप्सनी पेट घेतला
Jan 24, 2020, 09:10 PM IST