पाईल्स

मूळव्याध, नको त्या जागी असलेल्या चामखीळीने हैराण झालात? 5 रुपयांच्या पानांनी मिळेल आराम

अनेकदा पोट साफ न झाल्याने वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात. जसे की, मूळव्याध, अंगावर चामखीळ तयार होतात. अशावेळी 5 रुपयांचा पाला देखील फायदेशीर ठरतो. 

Jun 2, 2024, 07:01 PM IST

रात्री कोमट पाण्यासोबत घ्या 3 पदार्थ, सकाळी एका झटक्यात साफ होईल पोट

Constipation Home Remedy : बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका करण्यासाठी घरगुती उपाय ठरतील अतिशय महत्त्वाचे.

 

Sep 30, 2023, 05:10 PM IST

मुळव्याधवर उपचार करुन घेण्याबाबत का घाबरतात लोकं? अहवालात धक्कादायक खुलासा

भारतात का वाढतोय मुळव्याधचा त्रास? काय आहे यामागची कारणं. अहवालात पाहा काय आलंय पुढे.

Nov 29, 2022, 03:06 PM IST

काळी मिरीचे आरोग्यास होणारे फायदे

मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे.

 

Sep 17, 2020, 11:08 PM IST

मूळव्याधीचा त्रास पळवतील 'हे' घरगुती उपाय

मूळव्याधीचा त्रास अत्यंत वेदनादायी असतो. 

Jul 5, 2018, 07:48 PM IST

मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याच्या समस्येवर फायदेशीर 'हा' घरगुती उपाय

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे.

Jul 2, 2018, 08:21 PM IST

मूळव्याधीचा त्रास 7 दिवसात दूर करणारे घरगुती मलम

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे.

Jul 2, 2018, 02:40 PM IST

'या' उपायाने मूळव्याधीचा त्रास अवघ्या काही तासात होईल कमी !

पाईल्स म्हणजेच मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. अपचन, गॅस, चूकीच्या पद्धतीचा आहार, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे मूळव्याधीचा त्रास बळावतो. या त्रासाबद्दल खुलेपणाने बोलण्यास अनेकजण लाजतात. परिणामी हा त्रास अधिक गंभीर होतो. मूळव्याधीची समस्या गंभीर झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यावर उपचार केले जातात. 

May 10, 2018, 10:11 PM IST

मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय

मूळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात.  

Apr 24, 2018, 01:29 PM IST

आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !

मुळ्याच्या भाजीला असणार्‍या विशिष्ट आणि उग्र वासामुळे अनेकजण त्याचा आहारात समावेश करताना टाळाटाळ करतात.

Apr 10, 2018, 05:01 PM IST

सर्दी, खोकला आणि पाईल्सवर काळी मिरी रामबाण उपाय

काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.

Mar 26, 2018, 11:55 AM IST