पाकिस्तानातून भारतात परतले

पाकमधील हिंदू कुटुंबांची भारताकडे धाव...

पाकिस्तानात आतंकवादाच्या छायेत जगणाऱ्या हिंदूंनी मायदेशाची वाट धरलीय. गुरुवारी ११८ हिंदूंनी समझोता एक्सप्रेसनं भारतात प्रवेश केलाय.

Aug 17, 2012, 09:16 AM IST