सनी लिऑनवर १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा
अभिनेत्री सनी लिऑनच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसच्या पाचव्या मोसमातील सहभागी स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रा हिने या खटला सनीवर दाखल केला आहे.
Apr 5, 2016, 09:05 PM ISTमॉडेल पुजा मिश्राची हाणामारी कॅमेऱ्यात कैद
पुजा मिश्राने दिल्लीतील करोल बागमधील दुकानाच्या स्टाफला चांगल्याच शिव्या घातल्या.
Oct 13, 2015, 12:31 PM IST