पुणे - मुंबई एक्सप्रेसवर काम सुरु असताना दरड कोसळली
पुणे - मुंबई एक्सप्रेस हाईवेवर खंडाळा बोगद्या समोर ज्याठिकाणी दगड हटविण्याचे काम सुरु आहे. तेथेच पहाटे ३ ते सव्वा तिनच्या सुमारास परत काही दगड मार्गावर आले. यामुळे येथील काम पूर्ण होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
Aug 7, 2015, 05:19 PM ISTपुणे - मुंबई एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 05:43 PM IST