पुनर्बांधणी

मुंबईकरांनो, पाडलेल्या पुलांमुळे होणाऱ्या दमछाकीसाठी सज्ज राहा!

मुंबईतला हँकॉक पूल पाडून ४ वर्षं झाली तरी अजूनही कामाला सुरुवातच झालेली नाही आणि म्हणे... 

Dec 25, 2019, 07:28 PM IST

मुंबईकरांची कोंडी! दुरुस्तीसाठी पूल बंद पण, पुनर्बांधणीचं काय?

मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरं जावं लागणार... 

Nov 20, 2018, 09:59 AM IST

झी हेल्पलाईन : नांदगव्हाण धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी

नांदगव्हाण धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी

Jul 15, 2017, 09:15 PM IST

सिडकोच्या 'त्या' इमारतींचा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

नवी मुंबई मधल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Apr 12, 2017, 11:22 PM IST

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

Oct 28, 2013, 09:57 AM IST