भिंत खचली, चूल विझली! विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक संसार उघड्यावर
पावसानं विदर्भात अक्षरशः थैमान घातलंय. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही, इतकी स्थिती वाईट आहे.... विदर्भातल्या गावांगावांतून, शेतशिवारातून झी २४ तासचा हा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट.... आणि हा रिपोर्ट पाहिल्यावर तरी लोकप्रतिनिधींना बुलडाणा, यवतमाळच्या पूरग्रस्तांचा पत्ता सापडेल, अशी अपेक्षा आहे.
Jul 25, 2023, 07:08 PM ISTयेत्या २४ तासात अती मुसळधार पावसाचा इशारा, पूर परिस्थितीची शक्यता
पूर परिस्थिती होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
Aug 17, 2020, 06:09 PM ISTथंड हवेचे ठिकाण तोरणमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती
तोरणमाळमधील यशवंत तलाव ओव्हर फ्लो
Sep 14, 2019, 05:59 PM ISTकोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराची भीती, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर अलमट्टीतला विसर्ग वाढवला
मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर कर्नाटकातल्या अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
Sep 8, 2019, 10:36 PM ISTसांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी
पूरग्रस्तांच्या घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
Aug 10, 2019, 03:39 PM ISTपूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे.
Aug 10, 2019, 12:51 PM ISTपूरग्रस्तांसाठी शरद पवारांचे आवाहन, तासात एक कोटींचा निधी जमा
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Aug 10, 2019, 12:05 PM ISTराज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदत
पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.
Aug 10, 2019, 11:16 AM ISTनंदुरबार, धुळे जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Aug 9, 2019, 01:22 PM ISTपूर परिस्थितीवर शिरोळच्या शिवसेना आमदाराचा सरकारला घरचा आहेर
सरकारला घरचा आहेर
Aug 8, 2019, 03:11 PM ISTपूर परिस्थितीवर शिरोळच्या शिवसेना आमदाराचा सरकारला घरचा आहेर
पूर परिस्थितीवर शिरोळच्या शिवसेना आमदाराचा सरकारला घरचा आहेर
Aug 8, 2019, 03:10 PM ISTमुंबई । कालच्या पावसाच्या गोंधळावर आयुक्तांची सारवासारव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 04:24 PM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM ISTजळगावमध्ये मुसळधार पाऊस, पूर परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2016, 08:25 PM IST