डॉ.शीतल आमटे आत्महत्या : पोलीस तपासात पुढे काय झालं ?
डॉ.शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश
Mar 30, 2021, 12:18 PM ISTपोलीस तपासातून सर्व काही बाहेर येईल, पूजा चव्हाणच्या वडिलांची माहिती
'पूजा ही स्वाभिमानी मुलगी होती. तिचा आम्हाला अभिमान आहे.'
Feb 17, 2021, 07:07 PM ISTआत्महत्यांचं सत्र सुरुच; अभिनेत्रीनं राहत्या घरी संपवलं आयुष्य
एकदा कलाविश्वला हादरा...
Aug 7, 2020, 07:19 PM ISTसुशांतच्या आत्महत्येच्या तपासाला नवं वळण; ट्विटर अकाऊंटनं वेधलं पोलिसांचं लक्ष
पोलिसांनी आता पुढील पाऊल उचलत....
Jun 30, 2020, 10:32 AM IST
पुण्यातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह, पोलीस तपास सुरु
दोन्ही कुटुंबातील चार सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला
Feb 1, 2020, 11:11 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांच्या तपासाबाबत संशय; एसआयटीमार्फत चौकशीचे गृहमंत्र्यांचे संकेत
भीमा-कोरेगाव दंगलीतील पोलीसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
Jan 24, 2020, 10:17 AM ISTलोकलमधल्या साप म्हणजे खोडसाळपणा ? पोलीस करणार तपास
लोकलमधला हा साप म्हणजे खोडसाळपणा आहे, का याचा तपास पोलीस गांभीर्यानं करतायत.
Aug 2, 2018, 06:15 PM ISTकंडोममुळे सुटला बलात्कार प्रकरणातील गुंता; पीडितेला ३० वर्षानंतर न्याय, आरोपीला शिक्षा
घटना घडली तेव्हा, पीडिता ८ वर्षांची होती. केवळ कंडोमच्या आधारावर कसून तपास करत, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता सोडवणे ही, कौतुकास्पद बाब मानली जात आहे.
Jul 18, 2018, 11:59 AM IST`त्या` बेकायदेशीत गर्भपाताबद्दल डॉ. गोरे अडचणीत
नाशिकमध्ये अनधिकृतपणे गर्भपातप्रकरणी शासकीय अधिकारी असलेले डॉ. गोरे आता अडचणीत आलेत. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतलीय. असं असलं तरी अद्याप कारवाई होत नसल्यानं व्हिजिलन्स कमीटीही बुचकळ्यात पडलीय.
Feb 8, 2014, 09:14 AM ISTतिच्या हिमतीनं गुन्हा उघड, पण कारवाई...
लिंगनिदान आणि गर्भपात याबाबत राज्य शासनानं कठोर पाऊल उचललं मात्र तरीही नाशिक शहरात अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याच समोर आलंय. गर्भपात करण्यात आलेल्या महिलेनंच याबाबत तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आला आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी डॉक्टरला अटक का केली नाही याबाबत शंका आहे.
Feb 7, 2014, 12:54 PM IST