१००९ रन करणारा कल्याणच्या प्रणवचं दहावीत यश
मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एकाच डावात नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी साकारणारा कल्याणचा प्रणव धनावडे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. प्रणवने परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवले आहेत. क्रिकेटच्या मैदानासोबतच अभ्यासात देखील प्रणवची कामगिरी चांगली असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Jun 7, 2016, 04:45 PM ISTबॅटवर छापलं जाणार कल्याणच्या प्रणवचं नाव
एका मॅचमध्ये १००९ रन करत क्रिकेट विश्वात विश्व रेकॉर्ड आपल्या नावे करणारा कल्याणचा प्रणव धनकवडे आता जगप्रसिद्ध झाला आहे. ज्या बॅटने त्याने १००० रन्स ठोकले त्या बॅट कंपनीने बॅटवर प्रणवचं नाव छापलं जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Jan 9, 2016, 04:42 PM ISTकल्याणच्या प्रणवचा ६५२ धावांचा विश्व विक्रम
कल्याणच्या क्रिकेटच्या मैदानात आज चमत्कार पाहायला मिळाला.
Jan 4, 2016, 10:18 PM ISTसचिनला भारत रत्न सन्मान ४ फेब्रुवारीला
भारतीय क्रिकेटचा तारा सचिन तेंडुलकर याला चार फेब्रुवारीला देशातील सर्वात मोठा सन्मान असलेल्या भारत रत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे.
Jan 17, 2014, 03:58 PM IST