IPL 2023: प्रवीण कुमार ते युवराज सिंह; IPLच्या इतिहासात सर्वात लांब Six मारणारे भारतीय खेळाडू!
IPL2023: IPLच्या इतिहासात सर्वात लांब सिक्स मारणारे भारतीय खेळाडू पाहूया...
Mar 15, 2023, 07:27 PM ISTटीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी
Indian Cricket Team: टीम इंडियात खेळण्याचं देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, पण हे इतकं सोप नाही, यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द असावी लागते.
Feb 17, 2023, 01:27 PM ISTआत्महत्या करण्यास निघालेला भारतीय क्रिकेटपटू
नैराश्याने ग्रासलेल्या अवस्थेत हा निर्णय
Jan 19, 2020, 04:22 PM ISTजहीर खान, आरपी सिंग, प्रवीण कुमार शारजाह टी-१० लीगमध्ये खेळणार
भारताचे माजी फास्ट बॉलर जहीर खान, आरपी सिंग आणि प्रवीण कुमार पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत.
Oct 23, 2018, 07:14 PM ISTप्रवीण कुमारची क्रिकेटमधून निवृत्ती
२००७-०८ सालच्या सीबी सीरिजमध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Oct 21, 2018, 05:23 PM ISTक्रिकेटर प्रवीण कुमारच्या आईचा अपघात, प्रकृती गंभीर
क्रिकेटर प्रवीण कुमारची आई मूर्तीदेवी यांचा गंभीर अपघात झालाय.
Sep 30, 2017, 06:40 PM ISTप्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले
आयपीएलच्या नवव्या मोसमातल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आयपीएलची मेगा फायनल होणार आहे.
May 28, 2016, 08:01 PM ISTनागपूरच्या चोरट्यांनी घातला क्रिकेटपटू प्रवीण कुमारला गंडा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण कुमार याची 25 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेलीय. क्रिकेट मॅचसाठी नागपुरला आलेल्या प्रवीण कुमारला चोरट्यांनी चांगलाच गंडा घातला.
Nov 11, 2014, 05:55 PM IST‘घरातून बाहेर पडायलाही मला लाज वाटत होती’
आयपीएल-7च्या सुरवातीच्या काही मॅचमध्ये सहभागी न झालेला प्रवीण कुमार शनिवारी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला.
May 12, 2014, 08:39 AM IST`प्रविण कुमार मानसिकदृष्ट्या खेळण्यासाठी असक्षम`
भारताचा मध्यम गती गोलंदाज प्रविण कुमार याची ‘मानसिक स्थिती नसल्याचं’ मॅच रेफ्री धनंजय कुमार यांनी बीसीसीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रविणच्या खेळण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Feb 8, 2013, 01:00 PM IST