''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jul 17, 2023, 12:20 PM ISTराजकीय पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा, कारभारी... लय भारी ...
राजकारणावर प्रेम करणारा, पण प्रेमात कधीही राजकारण न आणणारा, कारभारी... लय भारी
Nov 1, 2020, 12:28 PM IST...म्हणून पळून जाऊन सोहेलनं केलं लग्न
अखेर सोहेलचा जावई म्हणून केला स्वीकार.
Dec 20, 2019, 04:22 PM ISTVIDEO : 'प्रेम वेड्यागतच करावं, शहाण्यागत केलं की त्याचा व्यवहार होतो'
पाहा 'संतुर्की'चा ट्रेलर
May 28, 2019, 11:05 AM ISTझी युवाच्या गुलमोहरमध्ये ‘पूर्ण अपूर्ण’ प्रेमकथा
झी युवा ही वाहिनी नेहमीच युथफूल आणि फ्रेश मालिकांद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आली आहे. गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधननसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर.
Apr 16, 2018, 03:03 PM IST‘गुलमोहर’ मध्ये नवी प्रेमकथा अनामिका
झी युवा वरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली गुलमोहर ही मालिका हृद्यस्पर्शी आणि सुंदर प्रेमकथांमुळे तरुणांच्या मनाचा ठाव घेत आहे.
Feb 11, 2018, 12:01 PM ISTसोनिया आणि राजीव गांधींच्या प्रेमकथेवर बनणार सिनेमा
माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमकथेवर एक शॉर्ट फिल्म बनणार आहे. अभिनेता करनवीर बोहरा यांच्यावर एक सिनेमा करणार आहे.
Feb 19, 2017, 12:08 PM ISTFlimReview : बाजीराव मस्तानीत केवळ दोघांची प्रेमकथा
बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच (disclaimer) म्हणून जी पाटी येते त्यात व्हाइसओवरसकट हे सांगण्यात आलेय की हा सिनेमा काल्पनिक आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. हा सिनेमा केवळ 'राव' या कादंबरीवर आधारित आहे.
Dec 18, 2015, 02:21 PM ISTपेशवेकालीन प्रेमकथा 'रमा माधव' प्रेक्षकांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 06:32 PM IST