प्रॉपर्टी खरेदीला आधार कार्ड जोडण्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण खुलासा
मोबाईल नंबर, बॅंक अकाऊंटसोबत आधार नंबर लिंक करण्यासोबतच नागरिकांमध्ये आणखी एका गोष्टीची धास्ती परसली आहे. ती म्हणजे प्रॉपर्टीच्या देवाण-घेवाणीसाठी आधार कार्ड लिंक करणे.
Dec 19, 2017, 06:40 PM ISTप्रॉपर्टी खरेदीत दुबईत भारतीयच अव्वल
भारतीय कोणत्या ठिकाणी कशात अव्वल नसतील तर नवल... नुकतंच `गल्फ न्यूज` या दैनिकानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईत प्रॉपर्टी खरेदीमध्ये भारतीयांनी अव्वल स्थान मिळवलंय. भारतीयांनंतर प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.
Feb 1, 2014, 12:48 PM IST