फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा

कपिल शर्माच्या नव्या शोचा पहिला एपिसोड ठरला फ्लॉप.. ट्विटर आल्या 'अशा' रिअ‍ॅक्शन्स

सुनील ग्रोव्हर याच्यासोबत ऑस्ट्रेलियातून परतताना विमानात झालेले भांडण, त्यानंतर कपिल शर्माचे आजारपण, घसरलेला कार्यक्रमाचा टीआरपी यामुळे कपिल शर्माचा कॉमेडी शो टेलिव्हिजनवरून हटवण्यात आला होता.

Mar 26, 2018, 02:56 PM IST

कपिल शर्माच्या नव्या शोमध्ये दिसणार त्याचा 'हा' जुना साथीदार

टेलिव्हिजनवरील कॉमेडी किंग कपिल शर्मा काही वैयक्तिक कारणांमुळे गेले काही दिवस दूर गेला होता. मात्र लवकरच कपिल टेव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.  

Mar 15, 2018, 06:54 PM IST