फोर

IPL 2019: दोन मॅचमधल्या दोन चुकांमुळे मुंबईचा विजय?

कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला.

Apr 11, 2019, 04:22 PM IST

म्हणून चहलनं मैदानातून भारतीय ड्रेसिंग रूमकडे इशारा केला

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला.

Jul 16, 2018, 06:27 PM IST

VIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी

महेंद्रसिंग धोनीची जेव्हा आलोचना होते तेव्हा तो शानदार कमबॅक करतो.

Apr 26, 2018, 05:50 PM IST

धोनी म्हणतो, त्यासाठी माझा हातच पुरेसा आहे!

पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.

Apr 16, 2018, 04:49 PM IST

17 चौकार, 3 सिक्सर... आणि 'त्या'नं ठोकलं तुफानी शतक!

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या टी 20 सामन्यादरम्यान एका खेळाडून अशी काही खेळी खेळलीय की उपस्थितांना 'आ' वासून पाहण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. 

Sep 8, 2015, 05:39 PM IST

रेकॉर्डब्रेक सेहवाग; ४३२ चौकार ठोकत गेलला टाकलंय मागे!

आयपीएल 'सीझन ८'मधल्या दहाव्या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा तुफानी ओपनर विरेंद्र सेहवागनं बुधवारी एक मोठा रेकॉर्ड कायम केलाय. 

Apr 16, 2015, 04:35 PM IST

फोर गेला आणि आघाताने गेलही कळवळला...

बंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियवर ख्रिस गेल नावाच्या वादळानं पुणे वॉरिअर्सच्या बॉलर्सची अक्षरश: पालापाचोळ्यासारखी अवस्था करून टाकली.

Apr 23, 2013, 07:50 PM IST