फ्रान्समध्ये आढळला मोठा खजिना
खोदकाम करत असताना पैसे, सोनं-चांदीचा खजिना आढळल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. पण आता एक ऐतिहासिक खजिना सापडला आहे.
Nov 16, 2017, 06:16 PM ISTअबब! नवनिर्वाचीत राष्ट्रपतींनी ९० दिवसांत मेकअपवर उडवले २० लाख रूपये
फ्रान्सचे नवनिर्वाचीत राष्ट्रपती एमानुएल मॅक्रॉन आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या तीन महिन्यांतच टीकेचे धनी बनले आहेत. मॅक्रॉन यांनी अवघ्या तीन महिन्यात २० लाख रूपये उडवले आहेत. तेही दुसऱ्या तिसऱ्या कारणासाठी नव्हे तर, केवळ मेकअपसाठी.
Aug 27, 2017, 04:59 PM ISTसर्कसमध्ये सिंहाने जबड्यात पकडले रिंगमास्टरला
सर्कसमधील सिंह हे पाळीव असतात, रिंग मास्टरचे सर्व म्हणणे ऐकतात. पण या पिंजऱ्यात रिंग मास्टरवर सिंहाने हल्ला केला हे तुम्ही कधी पाहिलं का....
May 10, 2017, 05:17 PM ISTचंदीगढ : फ्रांसचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांचा तीन दिवसीय भारत दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:02 AM ISTफ्रांसचे पाहुणे आले दहीहंडीचा उत्साह पाहायला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 09:31 PM ISTइंग्लंडनं फ्रांसला बरोबरीत रोखलं
युरो कप २०१२ मध्ये ग्रुप ‘डी’च्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं फ्रांसला १-१ च्या बरोबरीत रोखलंय. युक्रेनमधल्या डोनेत्सक शहरातल्या डोनबास ऐराना स्टेडिअमवर सोमवारी हा सामना रंगला. फ्रांस गतवर्षीची विजयी टीम आहे.
Jun 12, 2012, 07:57 AM ISTरशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा
रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे.
Dec 17, 2011, 01:46 PM IST