म्हाडाची घरे कोणी लाटली?
बनावट कागदपत्रे, शिक्के, प्रमाणपत्रे तयार करून म्हाडाच्या लॉटरी योजनेअंतर्गत फ्लॅटस् मिळवून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणार्यालला मुंबई क्राइम ब्रँच युनिट-१२ च्या पथकाने अटक केली.
Nov 6, 2012, 06:12 PM ISTसावधान... नाशकात जमीन खरेदी करताय!
नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं जमीन विक्री करणा-यांचा सुळसुळाट झालाय. महिनाभरात जमीन व्यवहारात फसवणुकीची पन्नास प्रकरणं समोर आली आहेत.
Dec 28, 2011, 12:56 PM IST