बर्निंग कार

मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, पेणजवळ हमरापूर येथील घटना

 गाडीतील एकमेव प्रवासी शंकर जाधव हे थोडक्यात बचावले आहेत.  

May 18, 2019, 08:59 AM IST

नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

 इंजीनमधील शॉर्टसर्किटमुळे महागडी कार जळून भस्मसात झाली. 

Jul 1, 2018, 03:48 PM IST

रत्नागिरीत 'द बर्निंग कार'चा थरार

रत्नागिरीमध्ये शनिवारी रात्री 'द बर्निंग कार'चा थरार पाहायला मिळाला. शनिवारी रात्री 8.30 ते 8.45 च्या दरम्यान ही घटना घडली. एका चालत्या क्वालिस गाडीने अचानक पेट घेतला. 

Aug 7, 2017, 08:35 AM IST

मुंबई आणि नागपूरमध्ये 'बर्निंग कार'

स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्यानं वेस्टर्न एक्सप्रेस वे वर वाहातुक कोंडी झाली. चांदिवली बॅक ऑफ इंडिया जवळ ही घटना घडली. बोरीवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी झाली होती. 

Nov 17, 2016, 03:38 PM IST

व्हिडिओ: अडीच कोटींची कार क्षणार्धात जळून खाक

दिल्लीतील बदरपूर भागात भर रस्त्यामध्ये एक लॅम्बॉर्गिनी गॅलार्डो कार जळून खाक झाली. सुपर कार कॅटॅगिरीत असलेल्या कारमधील कारचालक सुदैवानं बचावला. 

Aug 24, 2015, 07:49 PM IST