बांगड्या

वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे असते अशुभ?

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे असते अशुभ?. शुक्रवारी 21 जूनला वट पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी वैवाहित महिलांनी चुकूनही दोन रंगाच्या बांगड्या पूजेच्या वेळी घालू नयेत. 

Jun 20, 2024, 11:48 AM IST

भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्तांवर फेकल्या बांगड्या

भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्या.  आयुक्तांवर बांगड्या फेकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Feb 20, 2019, 06:05 PM IST

'पाकिस्ताननं बांगड्या भरलेल्या नाहीत'

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Nov 15, 2017, 08:52 PM IST

दारु विक्रेत्यांनो, 'बांगड्या' भरुन घ्यायला तयार राहा!

दारुची बाटली आडवी करण्यासाठी मतदान घ्यायचं, ठराव पास करायचे... आणखी काय काय युक्त्या करायच्या. पण हमखास यशाची खात्री नाहीच. उपळवाटेच्या महिलांची शक्कल मात्र शंभर टक्के यशाची खात्री देणार अशीच आहे. 

Dec 22, 2015, 01:57 PM IST

आरोपींची जाहीर धिंड काढा – उद्धव ठाकरे

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा सामूहिक बलात्कारासारख्या घटना पुरावा आहे. आरोपींवर कारवाई करण्याआधी त्यांची जाहीर धिंड काढावी तरच जरब बसेल असे रोखठोक मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Aug 23, 2013, 08:55 PM IST

‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’

फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.

Aug 23, 2013, 08:52 PM IST

शालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!

राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...

Aug 23, 2013, 07:56 PM IST

काय आहे बांगड्यांमागचं धार्मिक कारण?

कुणाला कमीपण दाखवायचा असेल तर ‘जा बांगड्या भर’ असं उपहासानं म्हटलं जातं. पण, याच बांगड्यांमध्ये एखाद्याचा प्रतिकार करायची शक्ती असते, असं मानलं जातं. काय आहे हे नेमकं कारण पाहुयात...

Jul 15, 2013, 08:22 AM IST