अवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM ISTबांधकाम सुरु असणाऱ्या इमारतींना हिरव्या कापडाने का झाकतात?
Real Estate : या साऱ्यामध्ये तुम्ही काही गोष्टींवर लक्ष दिलं आहे का? बऱ्याचशा किंबहुना सर्वच निर्माणाधीन इमारतींना हिरव्या रंगाच्या कापडानं झाकलेलं असतं.
Nov 24, 2023, 03:49 PM ISTकंगनाच्या अडचणींत वाढ; ऑफिस उभारणीच्या कामात नियमांचं उल्लंघन?
'Y' दर्जाची सुरक्षा देण्यात आलेल्या कंगनाला दुसरीकडे मात्र भलत्याच अडचणींचा सामान करावा लागत आहे.
Sep 7, 2020, 08:20 PM IST'बांधकाम मजुरांना तात्काळ दहा हजाराची मदत सरकारने द्यावी'
२००८ पासून राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये सेजच्या माध्यमातून ९ हजार ९०० कोटी रुपये जमा
Apr 14, 2020, 07:37 AM ISTपोलीस इमारतीच्या बांधकामासाठी चोरीची रेती
महसूल पथकाने या कामावर येत असलेला अवैध रेतीचा ट्रेलर जप्त केला
Feb 15, 2020, 12:20 PM ISTऔरंगाबादचा 'बिबी का मकबरा' नेमका बांधला कुणी?
औरंगाबादचा बिबी का मकबरा म्हणजे वास्तूशिल्पकलेचं बेजोड उदाहारण... ताजमहालाइतकीच सुंदर प्रतिकृती
Jan 2, 2020, 05:00 PM ISTतीन कोटींच्या घराच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर तक्रारकर्त्यांवर विकसकाचा पलटवार
'चुकीच्या पद्धतीनं तथ्य सादर करणं आणि त्याद्वारे आर्थिक लाभ मिळवण्याचा हा प्रयत्न'
Jan 17, 2019, 12:12 PM ISTरायगड | चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा
रायगड | चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा
Raigad,Pen Heavy Traffic In Mumbai Goa Highway Due To Road Construction.
...आणि चक्क रस्त्यावर बांधलेल्या इमारतीलाही मिळालं 'एनओसी'!
विकासक आणि एसआरए अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीतून रस्ताच होतोय गायब
Dec 14, 2018, 12:34 PM ISTकर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली
ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
Nov 11, 2018, 11:48 AM ISTतुकाराम मुंडेंच्या नव्या दाव्यानं नाशिककरांना हुडहुडी
७५ टक्के शहर अनधिकृत?
Nov 8, 2018, 12:41 PM ISTबांधकामांना स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाच राज्य सरकारला दणका
राज्यातल्या बांधकामांवर स्थगिती आणत सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय.
Sep 1, 2018, 10:31 PM ISTपुणे | मुख्यमंत्र्यांचा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 23, 2018, 08:58 PM ISTपिंपरी-चिंचवड | अनियमित बांधकामं नियमित करणार- मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 23, 2018, 08:52 PM ISTबांधकाम अधिकृत करण्यासाठी २ हजार अर्ज
अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता.
May 31, 2018, 10:52 PM IST