बाबासाहेब

Mumbai Babasaheb Ambedkar Memorial Foundation Stone Laying Ceremony Postponed PT8M55S

मुंबई | बाबासाहेब पुतळा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला

मुंबई | बाबासाहेब पुतळा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला

Sep 18, 2020, 06:55 PM IST

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभावरून अनेक जण नाराज

 इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या पायाभरणीचा समारंभ उद्या होणार आहे.

Sep 17, 2020, 10:56 PM IST
Deputy CM Ajit Pawar Visit Indu Mill PT2M35S

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी

Jan 2, 2020, 03:45 PM IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

आज १४ जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीचा दिवस.पण आजचा दिवस मराठवाड्यासाठी फक्त मकरसंक्रांतीचा दिवस म्हणूनच नाही तर आणखी एका कारणासाठी महत्वाचा समजला जातो तो म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचा 'नामविस्तार दिन' म्हणून.

Jan 14, 2018, 12:52 PM IST

पंतप्रधान मोदींनी घेतलं बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचे दर्शन

 सुमारे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर दाखल झाले. सुमारे साडे तीन तासाच्या या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान दीक्षाभूमीसह तीन ठिकाणी जाणार असून शहरातील माणकापूर क्रीडा संकुल येथील डीजी-धन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान अनेक मोठ्या संस्थांचे भूमिपूजन होणार आहे.

Apr 14, 2017, 11:52 AM IST

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला अजूनही सुरुवात नाही

एकीकडे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भूमीपूजन झालेल्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या स्मारकाचे काम एक वर्ष होऊनही सुरू होऊ शकलेले नाही. इंदू मिलची जागा अजूनही सरकारच्या मालकीची झालेली नाही. तर दुसरीकडे इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 40 टक्के जागा अद्याप सीआरझेड बाधीत आहे.

Dec 22, 2016, 06:07 PM IST

बाबासाहेबांचे देशभरातील लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर

साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशभरातील लाखो अनुयायी यानिमित्त दीक्षाभूमीवर दाखल झाले. 

Oct 12, 2016, 11:04 AM IST

लेहमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज लेहमध्ये करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा नेण्यात आला होता.

Jul 24, 2016, 10:02 PM IST

राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

Apr 14, 2016, 05:14 PM IST

बाबासाहेबांंच्या जुन्या आठवणींचा संग्रह

बाबासाहेबांंच्या जुन्या आठवणींचा संग्रह

Apr 14, 2016, 09:22 AM IST