शेतकऱ्यांसाठी 'या' मंत्र्यानं जे केलंय, ते आतापर्यंत कोणालाच जमलं नाही; बळीराजासाठी दिलासादायक बातमी
अकोल्यामध्ये पहिल्यांदाच बियाणे महोत्सव भरलं आहे. 'शेतकऱ्यांचं बियाणं शेतकऱ्यांसाठी' अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यमंत्री बच्चू कडू यांची ही संकल्पना आहे.
Jun 2, 2022, 08:11 AM ISTलातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.
Jul 14, 2020, 06:56 PM ISTबियाणे कंपन्यांना भरपाई घ्यावी लागणार
बियाणे कंपन्यांना भरपाई घ्यावी लागणार
Jun 23, 2020, 08:00 PM ISTपावसाच्या प्रतिक्षेत पेरलेले बियाणे मातीतच करपल्याने शेतकरी चिंतेत
अनेक गावांमध्ये बोगस बियाणं देखील शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे.
Jun 20, 2019, 08:58 PM ISTखरीप हंगामातील पिकांच्या बियाण्यांचे दर
यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजनं बियाण्यांच्या किमती नुकत्याच जाहीर केल्या. या किमती शेतकऱ्यांसाठी कही खुशी, कही गम अशाच आहेत.
May 30, 2018, 01:02 PM ISTयवतमाळमध्ये बियाणांच्या अवैध कारखान्यावर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 02:23 PM ISTपीक पाणी: ९ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 07:56 PM ISTबियाणे आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी
बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय.
Jun 7, 2016, 08:56 PM ISTनागपूर : शेतकऱ्यांना कर्ज आणि बियाण्यांपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:17 PM IST