बॅंक ऑफ बडोदा

तीन बॅंकांचे होणार विलीनीकरण, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन बॅंकांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरणार आहे.

Jan 2, 2019, 07:50 PM IST

बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज

५९० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

May 10, 2018, 08:58 AM IST

बॅंक ऑफ बडोदामध्ये वॅकेन्सी, असे करा अप्लाय

या पदांची अधिसूचना जारी केली असून यासाठी ऑनलाइन फॉर्म भरायचे आहेत.

Dec 5, 2017, 03:51 PM IST

बडोदा बॅंक दरोडा प्रकरणी ७ जणांना अटक, असा आखला प्लान

बँक दरोडा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सातजणांना अटक केली. आंतरराज्य टोळीनं हा दरोडा घातल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झालीय. आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. 

Nov 22, 2017, 12:08 AM IST

बॅंक ऑफ बडोदा दरोडा किती कोटींचा पाहा

 जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. मात्र, या दरोड्यात किती रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला, याची माहिती आता पुढे आलेय.

Nov 17, 2017, 07:11 PM IST

बँक ऑफ बडोदा दरोड्यानंतर बॅंकेने हात केले वर !

नवी  मुंबईतल्या बँक ऑफ बडोदा शाखेवरच्या दरोडा प्रकरणात ज्या खातेदारांचे लॉकर लुटले गेले आहेत. 

Nov 15, 2017, 10:19 AM IST

नवी मुंबई | बॅंक ऑफ बडोदामध्ये फिल्मी स्टाईल दरोडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:11 PM IST