बॅंक घोटाळा

RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांना समन्स

 बँक घोटाळ्यांवर भाष्य करण्यासाठी संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना समन्स बजावलेय. 

Apr 18, 2018, 11:14 AM IST

मुंबई | बॅंक घोटाळ्यांना रिझर्व बॅंक जबाबदार ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 11:49 PM IST

बॅंक डुबली किंवा दिवाळं निघालं, तर तुमच्या पैशांचं काय होणार?

पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या महाघोटाळ्यानंतर बॅकिंग सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Feb 20, 2018, 04:25 PM IST

बॅंक घोटाळा : पंतप्रधान मोदी गप्प का - राहुल गांधी

पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत मौन सोडलेलं नाही. याच मुद्यावरून  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र केलंय.  

Feb 20, 2018, 11:03 AM IST

दुसरा मोदी पैसे घेऊन पळून जातो - बाबा रामदेव

मी केवळ एकाच मोदींना ओळखतो असे विधान करणारे योग गुरु बाबा रामदेव यांनी नीरव मोदीचा समाचार घेतला. दुसरा मोदी पैसे घेऊन परदेशात पळून जातो, असे रामदेव यांनी म्हटलेय.

Feb 20, 2018, 10:37 AM IST

घोटाळा करुन परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या उलट्या बोंबा

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर  पळालेल्या नीरव मोदीने आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली.

Feb 20, 2018, 07:51 AM IST

प्रत्येक चार तासाला एक बँक कर्मचारी घोटाळ्यात अडकतो : आरबीआय अहवाल

प्रत्येक चार तासाला एक अशा प्रामाणात बॅंक कर्मचारी घोटाळा प्रकरणात अडकतात, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) ने जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.

Feb 18, 2018, 08:47 AM IST

पंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित

११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. 

Feb 17, 2018, 03:15 PM IST

'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.

Feb 17, 2018, 12:53 PM IST

बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विरोधी धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी होणार आहे. 

Jun 28, 2016, 08:39 AM IST