बॅकअप

भारताकडे फक्त १० दिवस पुरेल एवढाचा शस्त्रसाठा - कॅग

कॅगने आपल्या अहवालात भारताला १० दिवस पुरेल एवढाचा दारूगोळा असल्याचं अहवालात नमूद केले आहे.

Jul 22, 2017, 12:07 PM IST

एकदा चार्ज केल्यावर १२ तास चालणार हा लॅपटॉप

मुंबई : तैवानची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी एसर आपला नवीन लॅपटॉप लाँच करणार आहे. क्रोमबूक १४ असं नाव असणारा हा लॅपटॉप १४ तास चार्जिंग केल्याशिवाय चालू शकेल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. 

Apr 3, 2016, 11:23 AM IST

व्हॉट्स अॅप आणि गूगलचा करार, गूगल ड्राइव्हवर आता घेऊ शकता बॅकअप

जगातील सर्वात प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनं गूगलसोबत कंटेट बॅकअपसाठी करार केलाय. या अंतर्गत व्हॉट्स अॅपचा सर्व कंटेट जसं चॅट, व्हिडिओ आणि फोटोचं बॅकअप गूगल ड्राइव्हवर घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर जुने चॅट्स सुद्धा गूगल ड्राइव्हवरून रिस्टोर केलं जावू शकेल.

Oct 8, 2015, 12:43 PM IST

६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप

स्मार्टफोन यूजर्स नेहमी बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. एकीकडे मल्टी-टास्किंग स्मार्टफोन आणि दुसरीकडे डेटा कनेक्शन जो फोन लवकर डिस्चार्ज करतो. मात्र आता स्मार्टफोन यूजर्सची ही समस्या लवकर संपणार आहे.

Aug 25, 2015, 07:36 PM IST

मोबाईल, लॅपटॉपचा बॅकअप कसा घ्याल!

संगणक आणि मोबाईल युगात बॅकअपला प्राधान्य दिलं गेलंय. आपला जमा केलेला डेटा कधी गायब होईल, याचा नेम नाही. त्यामुळे बॅकअप असणे गरजेचं आहे. मात्र, आपण बॅकअप कसे घेणार याची ही माहिती.

Jun 27, 2013, 10:03 AM IST