बेकायदा

Mumbai 206 Illegal School Found To BMC PT3M7S

मुंबई | मुंबईतल्या २०६ शाळा बेकायदा

मुंबई | मुंबईतल्या २०६ शाळा बेकायदा

Jan 6, 2021, 09:20 AM IST
City Scan Jalna Heavy Traffic Problem PT2M47S

जालना | अतिक्रमण, बेकायदा पार्किंगमुळे समस्या बिकट

जालना | अतिक्रमण, बेकायदा पार्किंगमुळे समस्या बिकट

Feb 14, 2020, 04:25 PM IST

टाटा समूहाला मोठा धक्का : सायरस मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय बेकायदा - NCLAT

ऑक्टोबर २०१६ मध्ये 'टाटा सन्स'च्या अध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी ट्रिब्युनलकडे दाद मागितली होती

Dec 18, 2019, 04:40 PM IST

राज्यात बेकायदा पॅथलॉजी लॅबचा सुळसुळाट, कारवाई मात्र नाही

कारवाई करण्यासंदर्भातील निर्णयाची फाईल एक वर्षाहून मंजुरीच्या प्रतिक्षेत

Jun 25, 2019, 01:21 PM IST

'दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला दिलेली मुदतवाढ बेकायदा'

 सीबीआयला दिलेली मुदतवाढ ही बेकायदेशीर असल्याचा आरोप

Jan 17, 2019, 09:20 AM IST

अहमदनगर | शिवतारेंवर बेकायदा कृत्याचा आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 07:42 PM IST

'जिच्याशी लग्न केलं ती माझी पत्नी नाहीच...'

अभिनेता दीपक तिजोरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. पत्नी शिवानीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याला घरातून बाहेर पडावं लागलंय... इतकंच नाही तर शिवानी हिच्याशी आपलं लग्न झालंय पण ती आपली पत्नी नाहीच, असा दावाही दीपक सध्या करतोय. 

Apr 1, 2017, 06:01 PM IST

बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात कारवाईचा बडगा

बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात सोलापूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Mar 26, 2017, 04:31 PM IST

बेकायदा इमारत बांधणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल होणार

बेकायदा इमारत बांधणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल होणार

Oct 14, 2015, 10:04 PM IST

ठाण्यात बेकायदा होर्डींग्जवर धडक कारवाई

ठाण्यात बेकायदा होर्डींग्जवर धडक कारवाई

Feb 5, 2015, 09:24 AM IST

'कॅम्पाकोला'नंतर आता आदित्य टॉवर्स अडचणीत!

'कॅम्पाकोला'नंतर आता आदित्य टॉवर्स अडचणीत!

Dec 19, 2014, 10:42 AM IST

तिरंगाः FB वर शेअर होतोय चुकीचा मेसेज

फेसबूकवर आजकाल एक मेसेज जबरदस्त शेअर केला जात आहे की तिरंग्याला आपले डिस्प्ले पिक्चर बनविणे आणि तिरंग्याचा फोटो शेअर करणे बेकायदा आहे. तसेच असे करणे नॅशनल फ्लॅग कायदा १९७१ नुसार उल्लंघन आहे आणि तसेच असे केल्यास आपण ध्वज संहिता तोडण्याचे दोषी होऊ शकतात. 

Aug 12, 2014, 07:57 PM IST

बेकायदा बांधकामांना राष्ट्रवादीचा आशिर्वाद!

पिंपरी-चिंचवडमध्ये सतत होणारा पाऊस पाहता, शहराला पुराचा धोका आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना नदीकाठी सर्रास बांधकामं सुरू आहेत आणि तीही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादानं. उत्तराखंडचं उदाहरण ताजं असताना सत्ताधा-यांनी कुठलाही धडा घेतलेला नाही.

Aug 3, 2013, 04:00 PM IST

वेश्यांचा सहवास, होईल पाच वर्षांचा कारावास!

वेश्यागमन हा प्रकार बेकायदेशीर असूनही देशभरात अनेक ठिकाणी रात्री राजरोसपणे वेश्यांकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचं कारण म्हणजे कायद्याचा नसणारा धाक. मात्र आता वेश्यावस्तीत जाऊन वेश्येसोबत अंगसंग करणं बेकायदेशीर असल्याचा प्रस्ताव महिला आणि बलविकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.

Feb 12, 2013, 03:42 PM IST

बोगस शिक्षणसंस्थांवर कारवाईचा बडगा

आपण नापास आहात? काळजी करू नका, व्हा डायरेक्ट बारावी/ग्रॅज्युशन पास. यासारख्या अनेक जाहिराती जागोजागी पाहायला मिळतात. अनेकजण अशा जाहिरातींना बळी पडतात आणि शिक्षणसंस्थामध्ये दाखल होतात. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते अशा बेकायदा शिक्षणसंस्थेविरूद्ध राज्य सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे.

Oct 21, 2011, 09:09 AM IST