बोर्डाची परीक्षा

बोर्डाच्या परीक्षांचा तुमच्याही मुलांना येतो स्ट्रेस, पालक म्हणून काय कराल? येथे वाचा

Board Exam Stess : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत. अशावेळी मुले वेगळ्या तणावातून जात असतात. पालकांनी अशावेळी काय कराल?

Jan 25, 2024, 05:52 PM IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा

New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.

Aug 24, 2023, 07:25 AM IST

दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा मे महिन्यात

 दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात 

Nov 6, 2020, 12:34 PM IST

CBSE बोर्डाची १० वीची परीक्षा रद्द, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्याय

सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका

Jun 25, 2020, 03:54 PM IST

अजब शाळा; दहावीचा निकाल शून्य टक्के; गावकऱ्यांकडून शाळेला टाळं

 विशेष म्हणजे या शाळच्या इयत्ता बारावीच्या वर्गातही असाच प्रकार घडला आहे. एकूण २२ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९ विद्यार्थीच उत्तर्ण झाले आहेत.

May 29, 2018, 02:50 PM IST

इरा बनली आमिरचा अभिमान!

सध्या बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मोबाईलमधून `व्हाटस् अप`च्या साहाय्यानं त्याच्या जवळच्या अनेकांना एक मार्कशीट पाठविली जातेय... ही मार्कशीट आहे त्याच्या मुलीची... इराची...

May 28, 2014, 10:21 PM IST