बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...
योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...
Mar 24, 2016, 10:14 AM ISTभारत to लंडन भुर्रकन, केवळ चार तासात
तुम्ही केवळ चार तासात आता लंडनवारी करु शकतो. तुम्हाला हे खोटं वाटेत असेल. पण ते शक्य होणार आहे. भारतीय वंशाच्या इंजिनिअरांसमवेत अन्य इंजिनिअरर्सचा एक गट सुपरसोनिक लक्झरी विमान विकसित करत आहे, जे फक्त ४ तासात भारत ते लंडन अंतर कापू शकेल.
Jul 13, 2015, 04:50 PM ISTलोगान विमानतळावर आझम खान यांची कसून चौकशी
बोस्टनमधील लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेशचे मंत्री आजम खान यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीची गंभीरता लक्षात घेता भारतीय दूतावसांनी अमेरीकी विदेशी विभागाला वेठीस धरले आहे.
Apr 26, 2013, 12:20 PM ISTबोस्टन बॉम्बस्फोट: संशयिताला मृत्यूदंडाची शिक्षा?
बोस्टन बॉम्बस्फोटाचा संशयित आरोपी जोखर सरनाएवला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकीत घातपात करण्यासाठी हे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप त्यावर लावण्यात आला आहे.
Apr 23, 2013, 12:49 PM ISTबोस्टन बॉम्बस्फोट हल्ला आणि गूढ फोटो....
अमेरिकेच्या बोस्टन शहरातील मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेसारखं शक्तीशाली राष्ट्राच्याही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Apr 17, 2013, 04:13 PM ISTबोस्टन बॉम्बस्फोटानंतर पार पडला धावपटूंचा विवाहसोहळा!
बोस्टनमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा दहशतवादाचं सावट पसरलं. परंतु, हा बॉम्बस्फोट एका जोडप्याच्या लग्नाच्या निर्णयावर मात्र काहीही परिणाम करू शकला नाही.
Apr 17, 2013, 03:19 PM IST