आता, दृष्टीहीन मतदार कुणाच्याही मदतीशिवाय करणार मतदान!
दृष्टीबाधित व्यक्तीची मतदान प्रक्रिया कुठल्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी...
Apr 5, 2019, 01:05 PM ISTअरुण जेटली आणि राहुल गांधींमध्ये दिलजमाई?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही मजेदार क्षणही पाहायला मिळाले. यातील एक प्रसंग म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यात एके ठिकाणी हशा पिकला.
Feb 29, 2016, 04:05 PM ISTआकाशवाणीत प्रथमच ब्रेल लिपीत बातम्यांचे वाचन
लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या ब्रेल लिपीत वाचण्यात आल्या. बातमीपत्राचा उत्तरार्ध ब्रेल लिपीत तयार करण्यात आला होता.
Jan 4, 2016, 01:51 PM ISTजुलैनंतर सर्व नवे एटीएम बोलणारे असावेः RBI
येत्या २०१४ जुलैपासून सर्व नवे एटीएम मशीन बोलणारे असावेत, तसेच त्याचे ब्रेल की-पॅड उपलब्ध करण्यात यावे, असे रिझर्व बँकेने बुधवारी सर्व कमर्शिअल बँकांना निर्देश दिले आहे. सर्व एटीएम मशीनमध्ये (ऑडिबल) सूचना देणारी यंत्रणा असावी असे रिझर्व आदेश आहे.
May 21, 2014, 09:38 PM IST