गेलने त्या वादावर पडता टाकण्यासाठी मुलीचं नाव ब्लश ठेवलं
वेस्टइंडीजचा धडाकेदार बॅट्समन आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून ओपनिंग करणारा क्रिस गेल सध्या त्याच्या घरी गेलाय. त्यामुळे २ मॅच तो खेळू शकणार नाही आहे. क्रिस गेल याला कन्यारत्न प्राप्त झाली आहे. क्रिस गेलने कन्येचं नाव ब्लश असं ठेवलं आहे.
Apr 21, 2016, 05:56 PM ISTया ख्रिस गेलला कुणीतरी आवरा
ख्रिस गेलला सध्या तुम्ही हेडलाईनपासून दूर ठेऊ शकत नाही. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
Feb 14, 2016, 07:22 PM IST