राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!
Maharastra Politics: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय.
Jan 7, 2023, 11:55 PM ISTBhagat Singh Koshyari : 'सुर्य, चंद्र, तारे असेपर्यंत शिवराय आमचे आदर्श', राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण!
Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj: मला वाटत नाही की राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) मनात काही शंका आहे, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.
Nov 20, 2022, 06:25 PM ISTराज्यपाल कोश्यारी यांच्यावर अजितदादानंतर आता संजय राऊत यांचा निशाणा
राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आघाडी सरकारकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Feb 6, 2021, 03:39 PM ISTराज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडणार, संघर्ष पुन्हा वाढणार?
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य मुद्द्यावरुन यापुढच्या काळात राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खडाखडी होत राहणार आहे.
Jun 26, 2020, 06:17 PM ISTनेत्यांपाठोपाठ आता अभिनेताही राजभवनावर, या 'हिरो'ने घेतली राज्यपालांची भेट
गेल्या काही दिवसांपासून राजभवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलं आहे.
May 30, 2020, 10:24 PM IST'म्हणून राज्यपालांना नमस्कार केला', संजय राऊतांचं स्पष्टीकरण
संजय राऊतांनी भगतसिंग कोश्यारींना नमस्कार केला
May 23, 2020, 03:50 PM ISTमुख्यमंत्री राज्यपालांबरोबरच्या बैठकीला जाणार नाहीत
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत.
May 20, 2020, 07:40 PM IST'राज्यपालांना त्रास देऊ नका, त्यापेक्षा...', जयंत पाटलांचा भाजपला टोला
भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.
May 20, 2020, 07:05 PM ISTराजभवनावर हालचाली वाढल्या, फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाविकासआघाडीचे नेतेही भेटणार
राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत.
Apr 28, 2020, 03:17 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, सर्वांचे लक्ष आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लागले आहे.
Apr 22, 2020, 07:46 AM ISTउद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचं काय होणार?
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला हा अडथळा
Apr 13, 2020, 06:54 PM ISTमुंबई | राज्यपालांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन
मुंबई | राज्यपालांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन
Feb 19, 2020, 03:25 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
Nov 27, 2019, 03:55 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
Nov 27, 2019, 03:50 PM ISTनवी दिल्ली । अमित शाह यांची शिवसेनेवर जोरदार टीका
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी महाराष्ट्र विकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार टीका केली.
Nov 27, 2019, 03:45 PM IST