मुंबई | भाज्यांचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 01:36 PM ISTकिराणा स्वस्त मात्र भाज्यांचे भाव कडाडले
परतीच्या पावसाचा शेतमालावर परिणाम झालाय. भाज्यांचे दर कडाडलेत. पालेभाज्यांना सर्वाधिक फटका बसल्याने पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडलेत.
Oct 10, 2017, 07:12 PM ISTव्यापा-यांच्या संपामुळे भाज्यांचे भाव आकाशाला भिडले
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या व्यापा-यांच्या संपामुळे भाज्यांचे भाव आकाशाला भिडलेत. यामुळे भाजी खावी की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. महागाईच्या दिवसांतच भाज्यांच्या चढत्या दरांमुळे, सर्वसामान्यांच्या खिशाला जबरदस्त कात्री लागत आहे.
Jul 12, 2016, 08:43 AM ISTकोथिंबीर... ३४० रुपये एक जुडी!
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला विक्रमी भाव मिळालाय. आजपर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कोथिंबीरच्या एका जुडीला ३४० रुपये मोजावे लागलेत.
Jun 26, 2013, 01:28 PM IST