घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय
PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की....
Jan 5, 2024, 08:20 AM ISTगेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी
Chinese Submarine News: भारत आणि चीनच्या नात्यामध्ये असणारं तणावाचं वातावरण कमी होत नाही ही वस्तुस्थिती. पण, चीनच्या खुरापतीसुद्धा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Oct 4, 2023, 10:19 AM IST
अमित शाह अरुणाचल प्रदेशात पोहोचताच चीनला खडबडून जाग...; पाहा काय केलं
Amit Shah Arunachala Visit: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या एका गावाला भेट देताच चीनला खडबडून जाग आली आणि...
Apr 11, 2023, 07:34 AM IST
Chinese Female Spy: बापरे! चीनच्या महिला गुप्तहेराला पकडण्याचा थरार चित्रपटाहून कमी नाही, पाहा
तिनं जो वेश धारण केला होता, ते पाहून कोणालाच तिळमात्र संशय आला नाही की ती नेमकं काय काम करतेय. पाहा सविस्तर वृत्त
Oct 21, 2022, 07:59 AM ISTसीमेवरील सैन्य हटवण्याबाबत भारत चीन दरम्यान चर्चेची आज दहावी फेरी
वादग्रस्त भागातील सैन्य माघारी घेण्याबाबत या बैठकीत चर्चा
Feb 20, 2021, 10:59 AM ISTचीनला धडा शिकवण्याची हीच वेळ; भारत-चीन मुद्द्यावर कंगनाचं आवाहन
'लडाख केवळ जमिनीचा एक तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा मोठा भाग आहे'
Jun 28, 2020, 01:28 PM ISTचीनला धडा शिकवण्यासाठी भारताकडे हे ५ पर्याय, ड्रॅगनला झुकण्यास भाग पाडण्याचा इशारा !
चीन (China) भारतात घुसघोरी करण्याचा प्रयत्नात होता. लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा डावा होता.
Jun 17, 2020, 07:32 AM ISTIndia China face-off: दिल्लीतील हालचालींना वेग; राजनाथ सिंह, अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला
परिस्थिती अधिकच टोकाला
Jun 16, 2020, 10:58 PM ISTभारतीय सैन्यानं पुन्हा एलएसी ओलांडली, चीनचा कांगावा
परिस्थिती आणखी तणावपूर्ण....
Jun 16, 2020, 07:34 PM ISTडोकलाम वादामुळे चीनचा तिळपापड, रोखला भारताचा 'हा' मोठा प्रकल्प
चीनने भारताच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अडचण निर्माण केल्याचं दिसत आहे. दक्षिण भारतातील भारताचा हायस्पीड ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात चीनी रेल्वेतर्फे कुठलीच प्रतिक्रिया मिळत नाहीये. त्यामुळे भारताचा हा प्रकल्प अडचणीत आला आहे.
Oct 15, 2017, 09:56 PM ISTभारत-चीन सीमेवर तणाव कायम- लष्करप्रमुख
भारत आणि चीनमधील सीमा निश्चित झालेल्या नसल्याचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं.
Aug 27, 2017, 10:57 PM ISTनवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : अजित डोवाल
भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.
May 30, 2014, 10:38 PM IST