या देशातील २० लाख नागरिक भूकबळी ठरणार? संयुक्त राष्ट्रानं व्यक्त केली चिंता
पाऊस न पडल्यानं मुकी जनावरं व्याकुळतेनं प्राण सोडताना दिसत आहेत, शेती उद्ध्वस्त झाली आहे
Jun 6, 2019, 08:42 AM ISTमुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं
झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.
Oct 21, 2017, 08:58 PM ISTपालघर... निसर्गाचं वरदान तरीही भूकबळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 08:41 PM ISTगोंदियात भुकेमुळे महिलेचा मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामध्ये भुकेमुळे पस्तीस वर्षांच्या ललिता रंगारी या महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय.
Jun 27, 2015, 11:30 PM ISTधक्कादायक! गोंदिया जिल्ह्यात महिला भूकबळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 09:07 PM ISTभंडाऱ्यामध्ये अन्नपाण्यावाचून मायलेकींचा भूकबळी
प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.
Jul 16, 2013, 09:05 PM ISTजगातला प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी!
जगभरात प्रत्येक दिवशी २० हजार मुलांच्या पोटात अन्नाचा कणही जात नाही आणि ते भूकेला बळी पडतात. दरवर्षी १ अब्ज ३० कोटी टन खाद्य पदार्थाची नासाडी होते आणि जगातील प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी झोपतो... ही सत्य परिस्थिती नुकतीच एका अहवालाच्या माध्यमातून प्रकर्षानं समोर आलीय.
Jun 12, 2013, 04:38 PM IST