प्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार
जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला.
Jan 29, 2018, 01:11 PM ISTकाश्मीरचा ‘पांडव’, धोनी-गेलची करू शकतो सुट्टी
आयपीएल २०१८ साठी खेळाडूंचा लिलाव आता जवळ येत आहे. अशात अनेक खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
Jan 11, 2018, 09:47 AM IST