मण्णपुरम गोल्डच्या शाखेत जबर दरोडा

मण्णपुरम गोल्डच्या शाखेत जबर दरोडा...

पुण्यातल्या भवानी पेठेतल्या मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत जबरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्यानं साडे सतरा किलो सोनं, आणि सहा लाख ३४ हजारांची रोकड चोरुन नेली आहे.

Apr 18, 2012, 04:30 PM IST