मनीषा कोइराला

'तो रेप सीन भावनिक नव्हता..' मनीषा कोईरालासोबतच्या 'त्या' सीनवर पहिल्यांदा बोलला जेसन

Jason Shah : निर्माता संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही मालिका रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये जेसन आणि मनीषा कोईरालामध्ये एक "रेप सीन' पार पाडला. या सीनबाबत पहिल्यांदाच जेसनने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

May 20, 2024, 12:06 PM IST

सेक्स वर्कर्सवर सतत फिल्म का बनवता? संजय लीला भन्साळींचं उत्तर ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल

Sanjay Leela Bhansali Statemant : संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अनेकदा सेक्स वर्कर्स (Courtesans) पहायला मिळतात. याचं कारण काय? यावर खुद्द भन्साळी यांनी उत्तर दिलंय.

May 18, 2024, 08:12 PM IST

मनीषा कोइराला होती आई होण्याची इच्छा, मग आजपर्यंत बाळाला दत्तक का नाही घेतलं?

Manisha Koirala on Motherhood: 'हीरामंडी' मधील सगळ्याच अभिनेत्री सध्या त्यांच्या अभिनयामुळे किंवा कोणत्याही सीनमुळे चर्चेत आहेत. पण अभिनेत्री मनीषा कोइराला ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनीषानं कॅन्सर, मदरहुड आणि दत्तक घेण्यावर मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. 

May 12, 2024, 05:41 PM IST

नेटफ्लिक्सच्या 'या' सिनेमांत दिसणार मनीषा कोइराला

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

Feb 18, 2020, 02:35 PM IST

राजकुमार संतोषीच्या आगामी सिनेमात मनीषा कोइराला

कॅन्सरसारख्या आजारातून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री मनीषा कोइराला लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. चित्रपट निर्माता राजकुमार संतोषीच्या सिनेमात ती दिसणार आहे. मनीषा आता तंदुरुस्त असल्याचं प्रबंधक सुब्रतो घोष यांच्याकडून कळतंय.

Oct 1, 2014, 05:30 PM IST