महाड

महडला जायला निघाले मात्र पोहोचले भलतीकडेच, गुगल मॅपची मदत घेतली पण स्पेलिंगमुळं झाला घोळ

Maharashtra News: रायगड जिल्ह्यातील महडकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना सहन करावा लागत आहे. महाड आणि महड या दोन्ही ठिकाणांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये साधर्म्यामुळं हा गोंधळ होत आहे. 

Jan 9, 2025, 07:59 AM IST

महाड MIDCमध्ये वायुगळती, सात कर्मचाऱ्यांना बाधा

रायगडमधील ( Raigad) महाड MIDCमध्ये वायुगळती झाल्याचीबाब पुढे आली आहे.  

Jan 22, 2021, 09:16 AM IST

महाड इमारत दुर्घटना: 27 तासानंतर महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात यश

 आणखी एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश

Aug 25, 2020, 10:13 PM IST
Raigad Mahad Swapnil Shirke Supervisor And Eye Witness Of Building Collapse PT1M59S

महाड | दुर्घटनेत स्वप्निल शिर्के जखमी

महाड | दुर्घटनेत स्वप्निल शिर्के जखमी

Aug 25, 2020, 06:40 PM IST
Raigad NDRF Alok Kumar On Rescue Operation Of Building Collapse PT2M53S

महाड | मोहम्मदचं कुटूंब अजूनही ढिगाऱ्याखालीच

महाड | मोहम्मदचं कुटूंब अजूनही ढिगाऱ्याखालीच

Aug 25, 2020, 06:35 PM IST
Raigad NDRF Saved Four Years Old Boy From Debris Of Building Collpase After 18 Hours PT2M25S

महाड | ढिगाऱ्याखालून ४ वर्षाच्या मुलाला सुखरूप काढलं

महाड | ढिगाऱ्याखालून ४ वर्षाच्या मुलाला सुखरूप काढलं

Aug 25, 2020, 06:10 PM IST

महाड इमारत दुर्घटना : शक्य ती सर्व मदत करणार - पंतप्रधान मोदी

महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Aug 25, 2020, 12:45 PM IST

महाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती 

Aug 25, 2020, 08:11 AM IST

महाड इमारत दुर्घटना : दोघांचा मृत्यू, आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु

Aug 25, 2020, 07:50 AM IST

रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.  

Aug 5, 2020, 01:55 PM IST

मुसळधार पाऊस : महाड शहरात पुराचे पाणी घुसले, सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर

 रायगड जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपून काढतोय. मुसळधार पाऊस कालपासून सुरुच आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली.

Aug 4, 2020, 10:16 AM IST

महाड - विन्हेरे मार्गावर डोंगरच आला, वाहतूक ठप्प

 रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका वाहतुकीला बसला आहे. 

Jul 9, 2020, 10:55 AM IST

महाड पंचायत समिती कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधींची मटण पार्टी

रायगडच्या महाड तालुक्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना महाड पंचायत समिती कार्यालयात धक्कादायक बाब उघड झाली आहे.  

Apr 30, 2020, 09:32 AM IST
 Raigad Pipeline Fire PT4M19S

रायगड । महाड येथे पाईपला मोठी आग

मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी आणलेल्या पाईपला लागलेली आग विझवण्यात आलीय. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नवीन प्रकारचे पाईप आणण्यात आले होते आणि त्याच पाईप्सनी पेट घेतला

Jan 24, 2020, 09:10 PM IST