महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात 18 नवे चेहरे; अनेक दिग्गजांचा पत्ता कट
Maharashtra Cabinet : नागपुरात राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. महायुतीच्या एकूण 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यात अनेक तरुण चेह-यांना संधी देण्यात आली आहे. नव्या चेह-यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.
Dec 15, 2024, 11:47 PM ISTशिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा! अत्यंत महत्वाची दोन खाती भाजपकडेच राहणार?
Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटपात भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ खातं स्वत:कडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Dec 12, 2024, 11:45 PM ISTमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेस मुदतवाढ
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
Jul 9, 2020, 07:49 AM IST