महिला आरक्षण विधेयक

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू

महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की  जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

Sep 29, 2023, 07:16 PM IST

Womens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा 'श्रीगणेशा', पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?

Womens Reservation Bill : देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या ( Parliament Special Session) कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलं.

Sep 19, 2023, 09:41 PM IST

तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, महिला विधेयक मंजूर करतो : भाजप

काँग्रेसने नव्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, असा भाजपाचा प्रस्ताव भाजपने काँग्रेसपुढे ठेवलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू लगावलाय.

Jul 17, 2018, 08:26 PM IST